ग्लोबल

येमेन : सौदीचा तुरुंगावर हवाई हल्ला; ७० हून अधिक मृत्यूमुखी

या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढू शकते असे सांगण्यात येत आहे.

दत्ता लवांडे

येमेन : येथील कैद्याच्या तुरुंगावर सौदी अरेबियाने हवाई हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तब्बत ७० पेक्षा अधिक लोक मारले गेल्याचे समजते. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढू शकते असे सांगण्यात येत आहे.

हल्लेखोरांनी शुक्रवारी एक व्हिडिओ व्हायरल केला, त्यात ते मृतदेह दाखवताना दिसत आहेत. त्यातील काही मृतदेह कचऱ्याच्या ढीगाऱ्याखाली बुजलेले आहेत. तसेत हल्लेखोरांनी सादा शहरातील काही इमारतीतील लोकांना ओलीस ठेवल्याची माहीती आहे.

हा हल्ला एवढा भीषण होता की, या हल्ल्यात जवळपास २०० जण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर हॉस्पिटल फुल्ल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT