Goa Congress  Team eSakal
Goa Assembly Election

Goa : काँग्रेसला आमदारांच्या EXIT ची भिती? हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी सुरु

Goa Assembly Elections Exit Poll : काँग्रेसने मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत.

सुधीर काकडे

गोवा विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानंतर काँग्रेस आपल्या आमदार उमेदवारांसह सज्ज झाली आहे. मंगळवारी, एक्झिट पोलच्या एका दिवसानंतर, गोवा काँग्रेसने इतर पक्षांशी संपर्क टाळण्यासाठी आपल्या आमदार उमेदवारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ही माहिती दिली.

मागील काही महिन्यांपासून देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आगामी संबंधित राज्यातील सत्तेसाठी चढाओढ पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशातील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत. यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस बघायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार गोव्यात काँग्रेसला 16 तर भाजपला 14 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर आम आदमी पक्षाला 4 आणि इतर पक्षांना 6 जागा मिळतील असं म्हटलं आहे.

इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल

भाजप : 14-18

काँग्रेस : 15-20

मगोप : 2-5

इतर : 0-4 (Total seat: 40)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT