Goa Assembly Election

लवकरच पंचायत निवडणूक लढवणार; लुईजिन्हो फलेरोंची घोषणा

गोव्यात काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही- लुईजिन्हो फलेरो

सकाळ डिजिटल टीम

गोवा : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा आता सत्ताधारी आणि विरोधकांना लागली आहे. त्यातच आम आदमी (AAP) पार्टीनंतर यंदा ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) विधानसभा निवडणूकीत उतरल्या आहेत. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, लुईजिन्हो फलेरो ( Luizinho Faleiro) यांनी लवकरच पंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) लढवणार असल्याची घोषणा आज केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, गोव्यात काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता निवडणुकीच्या निकालाची वाट पाहू. या तीन महिन्यांत पक्षाने गोव्याच्या राजकीय परिस्थितीत उभी उडी घेतली आहे. आम्ही लवकरच पंचायत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT