Size Bra, 5 Side Effects
Size Bra, 5 Side Effects  
health-fitness-wellness

ब्रा निवडणे जोडीदार शोधण्यापेक्षा अवघड; त्यामुळे खबरदारी गरजेची

सकाळ ऑनलाईन

चांगल्या प्रकारचा ब्रा निवडणे चांगला जोडीदार शोधण्यापेक्षाही कठिण टास्क असू शकतो. ब्राची निवड करण्यात चूक झाली तर दिवसभर त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर दिसू जाणवतो. फिट ब्राची पट्टी  त्वचा कापत असल्याची समस्या भेडसावणे. अंतरवस्त्र बाहेर दिसणे यासारख्या परिस्थितीमुळे अनेक महिलांना त्रासाचा सामनाही करावा लागतो. ब्रा संबंधीच्या यो गोष्टी समजून घेऊन अशा समस्यांपासून दूर रहाणे हेच शहाणपणाचे ठरेल. 

1. छाती दुखीची समस्या
छोट्या आकारातील ब्रामुळे छातीमध्ये दुखण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. छातीमध्ये दुखण्याची कारणे अनेक असली तरी ब्रेस्ट साइजपेक्षा छोट्या ब्राच्या वापरामुळे अडचणी आणखी वाढू शकतात. ब्राच्या हुकमुळे पाठिला दुखापत जाणवत असेल तर याक्षणी एखादा नवा पॅटर्न निवडणेच योग्य ठरेल.  2.स्तन सैल पडणे
काही अस्वीकार्य ब्रामुळे स्तनाला आधार मिळत नाही. पुरेशी मदत न मिळाल्याने स्तन सैल पडतात.  त्यामुळे त्वचेची हानी होऊ शकते. योग्य फिटिंग नसेल तर या समस्या उद्भवतात.  
 3. खांदा आणि मानदुखी
ताइट ब्रामुळं खांदा दुखी आणि मान दुखीलाही आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे ब्राची निवड करताना  स्तनासोबत अधिक फिट बसणार नाही, याची खात्री करुन घेणे देखील गरजेचे आहे. 
4. अस्वस्थता आणि अपमान
फिटिंगमुळे दिवसभरात दोन-तीन वेळा ब्रा बदलण्याची वेळ येत असेल तर यामुळे लाजीरवाणी भावना मनात निर्माण होते. त्यामुळे ब्रा वापरताना त्याचा आकार योग्यरित्या ठेवणे गरजेचे ठरते. 

 5. दुखापतीची गुंतागुंत वाढण्याची भिती
योग्य आकाराचा ब्रा वापरल्यामुळे स्तन सैल पडणे आणि त्वचेवर याचा परिणाम होणे यासारख्या समस्यांसोबतच पाठ, मान आणि खांदा दुखीला आमंत्रण मिळते. या स्नायूंच्या दुखापतीमुळे इतर अवयवांवर परिणाम होतो.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना खासदार करा, अन्यथा मी... उदयनराजे बीडकरांना टोकाचं बोलले; दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात अश्रू

Arvind Kejriwal: "ते पुन्हा सत्तेत आले तर उद्धव ठाकरेंसह अनेकांना तुरुंगात टाकतील" मोदींच्या मिशनचा उल्लेख करत केजरीवालांचे आरोप

Latest Marathi News Live Update: मोदींनी तेलंगणाला मोठा निधी दिलाय, पण लोकांना तो मिळत नाहीये- अमित शहा

Viral Video: ट्रकच्या धडकेत 'छोटा हाती' पलटला अन् बाहेर पडले 7 कोटींचे घबाड

Pakistan’s Vada Pav Girl: खातो की नेतो? दिल्ली नंतर आता पाकिस्तानमधील वडापाव दिदी झाल्या व्हायरल, चक्क ८० रुपयांचा वडा...

SCROLL FOR NEXT