Benefits Of Zumba For Kids esakal
health-fitness-wellness

Benefits Of Zumba For Kids : लहान मुलांसाठी झुम्बाचे आहेत 'हे' फायदे

झुंबा हा नृत्य आणि एरोबिक्सच कॉम्बिनेशन आहे.

सकाळ डिजिटल टीम

झुंबा हा नृत्य आणि एरोबिक्सच कॉम्बिनेशन आहे.

झुम्बाबद्दल (Zumba) अनेकदा चर्चा होतात. लहान मुलांनी झुम्बा करणं टाळावं, असं अनेकांचं मत आहे. तर काही लोक म्हणतात की हे मुलांसाठी फायदेशीर आहे. झुम्बाचे लहान मुलांसाठी काय फायदे (Benefits) आहेत आणि झुम्बा म्हणजे काय हे जाणून घेऊयात.

काय आहे झुम्बा-

झुंबा हा नृत्य (Dance) आणि एरोबिक्सच (Aerobics) कॉम्बिनेशन आहे. यामध्ये मुलं सहजच हालचाली करायला शिकतात, संगीत ऐकतात आणि आवडत्या गाण्यांनी आपलं आरोग्य सुधारतात. झुम्बामुळे मुलांची शारीरिक वाढ सुधारते. मुलांसाठी झुंबा हा खेळ आणि नृत्याचा चांगला पर्याय आहे.

झुम्बाचे फायदे (Benefits Of Zumba)-

मुलांनी झुम्बा केल्याने अनेक फायदे मिळू शकतात, जसे की कॅलरी आणि फॅट बर्न होण्यास मदत होते. यामुळे पूर्ण बॉडी वर्कआउट होते. शरीरात लवचिकता वाढते, तणाव कमी होतो, मूड बुस्ट होतो, स्मरणशक्ती सुधारते. या सगळ्याबरोबरच मुले नवीन माणसांना भेटतात आणि नवे मित्र बनवतात. कल्पनाशक्ती (Imagination) आणि सर्जनशीलता (Creativity) अधिक चांगली होते.

कितनी कॅलरीज बर्न होतात-

रिपोर्ट्सनुसार, दररोज एक तास झुम्बा केल्यास 300 ते 400 कॅलरी (Calories) बर्न होतात. जे 50 मिनिटे सायकल चालविणे आणि 72 मिनिटे चालण्यासारखे आहे.

झुम्बा कसा करावा-

झुम्बाचे चार भाग करण्यात आले आहेत. ज्यामध्ये वॉर्मअपसह स्ट्रेचिंग आवश्यक आहे. यानंतर ट्रेनर मुलांना हालचाली सांगतात आणि मग मुलंही तीच हालचाल फॉलो करतात. याशिवाय म्युझिकसाठी परफार्म सादर केले जातात. शेवटी आराम करण्यासाठी श्वासोच्छवासासह स्ट्रेचिंग एक्सरसाइज केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT