do you know Eating chocolate everyday can improve your health 
health-fitness-wellness

काय सांगता? रोज चॉकलेट खाल्ल्याने सुधारु शकते तुमचे आरोग्य

सकाळवृत्तसेवा

दररोज चॉकलेट खाल्याने तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते असे नुकतेच काही संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, चॉकलेटचे सेवन केल्याने शरीरातील चांगले कॉलेस्टॉल वाढतात पणm जर लोकांना रोज २००-३०० एमजी सेवन केले तर त्याचा फायदा होतो.


संशोधनानुसार, चॉकलेट खाणे फक्त ह्रदयाशी संबधित आजार दुर करण्यासाठीच नव्हे तर मधूमेहचा त्रास असलेल्यांना रक्तातील साखर कमी करण्यासाठी देखील होतो. खरे तर हा फायदा डार्क चॉकलेटमध्ये कोकाआचे प्रमाण किती आहे यावर अवलंबू आहे. प्लेन चॉकलेट हे मिल्क चॉकलेट पेक्षा जास्त फायदेशीर ठरते. 

कोरोना काळात लहान मुले झाली लठ्ठ; वाढलेले वजन 'असे' करा कमी

संशोधकांनी , ११९० लोकांना चॉकलेटचे ११९ फ्लेवर्स खायला देऊन त्यांच्या कार्डिओ मेटॉबॉलिक आरोग्याचे टेस्ट केली आहे. कोकाआ फ्लाव्हनॉल चॉकलेटचे सेवन केल्याने रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होते, रक्तातील साखर वाढविण्यासाठी प्रतिरोधक असे कार्डिओ मेटॉबॉलिक आजारांवर रामबाण उपाय ठरतो. सर्व चॉकलेटसचा समावेश यात होऊ शकत नाही कारण त्यात साखरेचे प्रमाण अधिक असतेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT