health-fitness-wellness

हिवाळ्यात प्या गुळाचा चहा, इम्युनिटी वाढवा!

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यामध्ये गुळाचा फक्त तुमच्या रोजच्या चहाची तलफ वाढवत नाही तर त्याचे अनेक फायदेही आहेत. साखरे ऐवजी गुळाचा चहाने दिवासाची सुरवात केल्यास तुमची इम्यनिटी स्टाँग राहिल.

अॅनिमियाची कमी दुरू होते

शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर गुळ खाणे किंवा गुळाचा चहा पिणे अत्यंत लाभदायी ठरते. खसतर गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असते आणि शरीरामध्ये लोहची गरज असते कारण हे शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहचविण्याचे काम करते

वजन कमी होते

वजन कमी करण्यासाठी गुळाचा चहा खूप फायदेशीर ठरतो. साखरेमुळे शरीरामध्ये फॅट जमा होते पण साखरेऐवजी गुळ वापरल्यास त्यामुळे तुमचे वजन निंयत्रित राहू शकते. विशेषत: त्यामुळे पोटाची चरबी कमी होते.

सर्दी- खोकला होत नाही

हिवाळ्यात सर्दी- खोकल्याचा त्रास सामान्य असतो पण जर तुम्ही गुळाता चहा प्यायला तर त्यामुळे तुम्हाला या छोट्या छोट्या समस्यांपासून सुटका मिळेल. जर तुमचा घसा खवखवत असेल तर तर तुम्ही गुळाचा चहा घेतल्यास लवकर बरे होऊ शकता.

मासिक पाळी येण्यास फायदेशीर

तुमच्या नेहमीच्या तारखेला पाळी येत नसेल तर तुम्हाला दिवसातून दोन वेळा गुळाचा चहा प्यायला हवा त्यामुळे लवकर मासिक पाळी येते. गुळा हा उष्ण असतो त्यामुळे रक्ताभिसरण सहज शक्य होते.

स्किन प्रॉब्लेम्स

जर तुम्हाला पिंपल्स किंवा इतर कोणतीही स्किन प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही गुळाचा चहा पिऊ शकता. गुळाचा चहा प्यायल्याने स्किनसाठी खूप फायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT