She demanded transparency in the Mumbai-Pune Missing Link project and questioned the government's performance over the last twelve years.
sakal
नाशिक : राज्यात ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, अयोध्येतील राम मंदिरातील चोरी, लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिला आणि शेतकरी कर्जमाफीतील दिरंगाई यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. शनिवारी यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरणप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.