no Sleep 
health-fitness-wellness

रात्री वारंवार झोप मोड होतेय? तुमच्या चूकीच्या सवयी असू शकतात कारण

सकाळ डिजिटल टीम

Health Tips in Marathi : दिवसभराच्या कामाच्या थकव्यामुळे तुम्हाला चांगली झोप घ्यायची असते पण कधी कधी तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा जाग येते. वारंवार झोप मोड झाल्यास त्रास होतो आणि परिणामी झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण झाली तर तुम्ही ताजेतवाने होत नाही, दिवसभर तुमच्या डोळ्यांवर झोप असते. पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. रात्री वारंवार झोप मोड होण्याची प्रकारची समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. पण तुमच्यासोबत असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर, तुमच्या खाण्याच्या सवयींचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे काही खाता पिता त्याचप्रमाणे तुमची रात्रीची झोप देखील असते. वारंवार झोप मांडण्याची त्यामागील कारणे आणि ते टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते सांगत आहोत.

no Sleep

कार्बोहायड्रेट खाऊ नका

कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ जसे की तांदूळ, पास्ता, चिप्स, केळी, सफरचंद, बटाटे किंवा इतर अनेक पदार्थ ज्यामध्ये या घटकाचे प्रमाण जास्त असते किंवा रात्री झोपण्यापूर्वी खाऊ नका. तसेच झोपण्याआधी चॉकलेट किंवा कॉफीचे सेवन करू नका कारण त्यामुळे रात्री वारंवार तुम्हाला जाग येईल. कार्बोहायड्रेट्स पदार्थांमुळे झोपेची समस्या उद्भवू शकते.

कॅफीन घेऊ नका

झोपायच्या २-३ तास आधी कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन करू नका कारण कॅफिनमध्ये असे घटक असतात जे तुमचा मेंदू सक्रिय ठेवतात आणि तुम्हाला रात्री जागृत ठेवतात.

no Sleep

मानसिक ताण घेऊ नका

झोपण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नका. यामुळे तुम्हाला पुरेशी झोप घेणे देखील कठीण होऊ शकते.

जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे टाळा

रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रथिनेयुक्त आहार घेऊ नका. त्यामुळे चांगली झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT