Hamdard Joshina Benefits for Cold Cough and Sore Throat
Hamdard Joshina Benefits for Cold Cough and Sore Throat 
health-fitness-wellness

नैसर्गिक गोष्टींचा वापर करून बनवलेलं जोशीना सिरप वापरा आणि कफ, सर्दी ठेवा दूर 

जाहिरात

सध्याच्या महामारीच्या काळात कफ आणि सर्दीमुळे तुम्ही खूपच घाबरून जाऊ शकता. मात्र आता घाबरायची अजिबात गरज नाही. हमदर्दचा भन्नाट युनानी हर्बल फॉर्म्युला तुम्हाला कफ आणि सर्दीपासून ठेवेल दूर.

"मी परत आलोय... आणि यावेळेस आधीपेक्षा अधिक शक्तिशाली"

सध्याच्या काळात कफ आणि सर्दी हे तुमच्या चिंतेचा मोठा विषय होऊ शकतात. या लक्षणांमुळे शारीरिक त्रासापेक्षा आपल्याला मानसिक त्रास अधिक सतावतो, त्रास देतो आणि आपली चिंता वाढवतो. सध्याच्या काळात तुम्ही कोणत्या सार्वजनिक ठिकाणी शिंकलात तरीही लोकं तुमच्याकडे संशयाने पाहतात.

महामारी जगभरात पसरली आहे, त्यामुळे भारतही मोठ्या प्रमाणात प्रभावित झालाय. अशात सर्दी आणि खोकल्याची तुमच्या दारावरील थाप म्हणजे धोक्याची  घंटाच म्हणावी लागेल.

अशात तुम्ही जर कफ किंवा सर्दीसारख्या त्रासाचा सामना करत असाल तर तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या आसपास काम करणारे, तुमचे मित्र आणि तुमच्या कुटुंबाची काळजी देखील वाढते. त्यामुळे तुम्ही जेंव्हा कुणालाही खोकताना किंवा शिंकताना पाहतात तेंव्हा साहजिकच सर्वात प्रथम आपल्या डोळ्यांसमोर क्वारंटाईन आणि व्हेन्टिलेटर्स अशाच गोष्टी समोर येतात.

वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे आणि तापाच्या सिजनची सुरवात झाल्याने श्वसनाचे त्रास, कफ, सर्दी, खवखवणारा घसा आणि विविध ऍलर्जीसारखी लक्षणं वाढली आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या मेडिकल किटमध्ये 'हमदर्द जोशीना'ची एक बाटली ठेवणं अतिशय गरजेचं आहे.

१२ महत्त्वाच्या औषधी वनस्पती आणि संपूर्णतः नैसर्गिक तत्वांनी बनवलेलं हमदर्द जोशींना तुमचा कफ, सर्दी आणि खवखवणाऱ्या घशावर सुरवातीपासून काम करायला सुरवात करते. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 'मुळेथी', 'मुळेथी'मुळे तुमच्या घशातील खवखव कमी होऊन कफ पातळ होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचा कफ तर कमी होतोच सोबतच तुमचा श्वसनाचा मार्ग देखील मोकळा होतो. यातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे 'अमलतास'. यामुळे कफ नियंत्रणात येतोच सोबतच छाती देखील मोकळी होते. यामध्ये तुळशीही आहे. तुळशीमुळे रोप्रतिकारक शक्ती वाढतेच सोबतच हवामानात बदल होत असताना तुळशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने कफ आणि सर्दी न होण्यास मदत होते.

यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इतर कोणत्याही कफ सिरप प्रमाणे जोशीनामध्ये अजिबात अल्कोहोल नाही. ज्यामुळे तुम्हाला पेंग येणं किंवा झोप येण्याचे प्रकार घडत नाहीत. म्हणजेच तुम्ही तुमची सर्व कामे नेहमीप्रमाणे, बिनदिक्कत करू शकतात.

'रेडी टू युज' स्वरूपातील हे औषध एक युनानी फॉर्म्युलेशन आहे जे की हमदर्द सारख्या नावाजलेल्या घराण्यातून येतं. १० मिली जोशीना तुम्हाला १०० मिली कोमट पाण्यात मिसळून हळू हळू सेवन करायचं आहे. हे औषध तुम्हाला दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी नाश्त्याच्या आधी आणि रात्री जेवणानंतर घ्यायचं आहे.

म्हणूनच ज्याप्रकारे याची जाहिरात म्हणते, "ना तबियत ना दिमाग, सर्दी कूच नहीं कर पाएगी खराब". आता कफ तुमच्या शारीवरवर कोणताही परिणाम करायच्या आधी तुमच्या हाताशी ठेवा जोशीना. हा फॉर्म्युला दोन साईझमध्ये उपलब्ध आहे. यातील लहान बाटली १०० मिली तर मोठी बाटली २०० मिली मध्ये उपलब्ध आहे.

हे औषध विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT