PREG.jpg 
health-fitness-wellness

गरोदरपणातील स्वास्थ्यासाठी आहार

डॉ. विभूषा जांभेकर, आहारतज्ज्ञ

गरोदरपणाआधीची तयारी- गरोदरपणातील आईचे व गर्भाचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी तर विचारपूर्वक पोषणमूल्ययुक्त आहार गरजेचा आहेच, पण गर्भावस्थेच्या आधीच्या तयारीच्या काळातही योग्य आहार महत्त्वाचा ठरतो.  बाबांनीही वजन, पित्त आदी वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यसने टाळावीत. 

गरोदरपणातील आहार- * गरोदरपणात पुरेसे लोह, कॅल्शियम व फॉलिक अॅसिड 
गर्भवतीला आहारातून मिळेल याची काळजी घ्यावी. 
* वेगवेगळ्या भाज्या खाव्यात. यामुळे आईला निरनिराळ्या पोषणमूल्यांचा खुराक मिळेल. गर्भाला तर्‍हेच्यातऱ्हेच्या भाज्यांच्या चवींची ओळख होईल. 
* नॉशिया टाळण्यासाठी दिवसातून तीन - चारदा आले, लिंबू व मिठाईचे चाटण घ्यावे. 
* गर्भाशयातील स्नायूंची ताकद वाढण्यासाठी नाचणी महत्त्वाची. नाचणीचे उकड, आंबिल, घावन, धिरडी खावीत. 
* झोप व्यवस्थित लागण्यासाठी आक्रोड नियमितपणे खावेत. 

काय खाणे टाळावे- * साखर तसेच कृत्रिम रंग, वास, स्वाद घातलेले पदार्थ खाणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT