Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Ahmedabad Aircraft Accident : विमानातील P100 पॉवर पॅनेल अनेक वेळा बदलावे लागले होते आणि विद्युत बिघाडामुळे विमान वारंवार ग्राउंड करण्यात आले होते. AAIB वर काही महत्त्वाची माहिती न देण्याचा आणि दोष वैमानिकांवर टाकण्याचा आरोप करण्यात आला आहे.
Wreckage of the Boeing 787 Dreamliner involved in the Ahmedabad plane crash, as investigators examine possible electrical system failures linked to the accident.

Wreckage of the Boeing 787 Dreamliner involved in the Ahmedabad plane crash, as investigators examine possible electrical system failures linked to the accident.

esakal

Updated on

अहमदाबाद विमान अपघाताशी संबंधित अनेक अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीनच करण्यात आली नाहीत असा दावा एका अमेरिकन विमानन सुरक्षा संस्थेने असा दावा केला. यामुळे या तपासाच्या निष्पक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत असा संस्थेचा निष्कर्ष आहे. जून २०२५ मध्ये घडलेल्या या अपघातात किमान २६० लोकांचा बळी गेला होता. तपास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये, 'एव्हिएशन सेफ्टी फाउंडेशन'चे कार्यकारी संचालक एड पियर्सन यांनी नमूद केले आहे की, त्यांना अनेक गोपनीय कागदपत्रे प्राप्त झाली आहेत; आणि या कागदपत्रांवरून असे सूचित होते की, विमानातील विद्युत यंत्रणेतील बिघाड हेच या अपघाताचे मूळ कारण होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com