how to use menstrual cup nagpur news 
health-fitness-wellness

VIDEO : 'मेनस्ट्रुअल कप' वापरायची भीती वाटते? मग 'हा' व्हिडिओ बघा अन् सर्व शंका दूर करा

भाग्यश्री राऊत

नागपूर : सुरुवातीच्या काळात मासिक पाळी आल्यानंतर आपण कापडाची घडी वापरत होतो. मात्र, त्यामुळे डाग लागण्याची भीती होती. तसेच त्या कापडामुळे आपली मासिक पाळी किती स्वच्छ असेल? हा देखील एक मोठा प्रश्न होता. त्यानंतर हळूहळू सॅनिटरी नॅपकिन्स (पॅड)बद्दल जनजागृती झाली. दुर्गम भागात पॅड्सबाबत जनजागृती झालेली नसली, तरी शहरी भागात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. मात्र, आपल्या देशात या पॅड्सची विल्हेवाट लावणं कठीण होऊन बसलंय. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे. मग आपल्या मासिक पाळीसोबतच पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर त्याला पर्याय म्हणजे 'मेनस्ट्रुअल कप'...पण, या कपच्या वापराविषयी तुमच्या मनात भीती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT