migraine
migraine  
health-fitness-wellness

मूठभर दुर्वा पळवून लावेल मायग्रेन 

अशोक निंबाळकर

अहमदनगर : आपल्या बऱ्याचजणांना अर्धशिशी असते. याला इंग्रजीत मायग्रेन म्हणतात. कोणताही आजार असला तरी तो गंभीरच असतो.
मायग्रेन असलेल्या व्यक्तींना उलटी होते. मळमळ जाणवते. मोठा आवाजही त्यांना सहन होत नाही. ही डोकेदुखी काही तासांपर्यंत राहते. यापासून वाचण्यासाठी अनेक प्रकारची औषधी आहेत. घरगुती उपचारापासूनही तुम्ही मायग्रेनपासून सुटका मिळवू शकता.

दुर्वा आहे असरदार
दुर्वा तुम्हाला कुठेही मिळू शकतात. अगदी रस्त्याच्या कडेला त्या उपलब्ध होतात. घरातील ज्येष्ठ मंडळी हा नुक्सा सांगतात.
असा करा उपयोग दु्र्वांमुळे अनेक प्रकारचे आजार पळून जातात. एक मूठभर दुर्वा घ्या, एक ग्लास पाणी, एक चिमूटभर मुलेठी पावडर, काळी मिर्च पावडर एक चिमूट.

असे बनवा
स्वच्छ दुर्वा आणा. या दुर्वा वाटून घ्या. त्यात एक ग्लास पाणी टाका. वाटून घेतलेले वाटण ग्लासात टाका. हे पाणी अनोशापोटी किंवा दुपारी प्या. एक महिनाभरात मायग्रेन दूर होईल.

दुसरी पद्धत
एक मुठभर दुर्वा, एक ग्लास पाणी, एक टी स्पून साखर. दुर्वा वाटून घ्या. ती पेस्ट एका ग्लासात ठेवा. त्यात थोडी साखर टाका. विनासाखरही ते वाटण करू शकता. त्यात पाणी टाकून चांगले मिक्स करा. नियमित त्याचे सेवन केले तर मानसिक समस्या दूर होतात. हे मनशांती तर देतेच पण बुद्धीमत्ताही वाढवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील 14 गावांचं तेलंगणामध्ये मतदान

Chinese Spy: सायकलवरुन प्रवेश, मोबाईलमध्ये धक्कादायक फोटो अन्... गुप्तहेर असल्याचा संशय, चिनी नागरिक अटकेत

Curd Sandwich : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट दही सॅंडविच, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

IPL 2024 : 'त्या' रात्री फक्त 3 ते 4 खेळाडूंनी जेवण..., KKR प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यानंतर उलगडले ड्रेसिंग रूममधील रहस्य

SCROLL FOR NEXT