bubble bath 
health-fitness-wellness

बबल बाथमुळे शरीराला मिळतील पाच फायदे

अशोक निंबाळकर

अहमदनगर : आपण काही गोष्टी नव्याने ऐकलेल्या असू शकतात. बुलबुला स्नान (बबल बाथ) ऐकलंय का. आतापर्यंत चित्रपटातील हिरो किंवा हिरोईनच्या बबल बाथ पाहिले असतील. टबमध्ये बसून होरोईन अंघोळ करीत असताना जाहितरातीत पाहिली असेल. हे बबल बाथ शरीराच्या अनेक व्याधी घालवते. आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

बबल बाथचे फायदे 
बबल बाथमध्ये पाण्याचे बुडबुडे अंगावर घेतल्याने मन शांती मिळते. या बुडबड्याने गुदगुल्या होतात. मेंटल हेल्थसाठीही बबल स्नान उपयोगाचे असते.

बबल स्नानाने त्वचेविषयीचे आजार दूर पळतात.
बबल बाथसाठी सॉक अँड सील मेथेडविषयी जाणून घ्या. या मॅथेडमधून गुणगुण्या पाण्याचा वापर करा. सोबत एक चांगला क्लींजर करा. न्हाल्यानंतर शरीर मॉश्चराइज करा. बबल बाथमुळे ऑक्सिजन लेवल ठीक राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT