health-fitness-wellness

पाठदुखीच्या समस्यांवर रामबाण उपाय; नियमित करा नीरलंबासन

सकाळ डिजिटल टीम

दीर्घायुषी व्हायचं असेल तर योग करा, असा सल्ला कायमच देण्यात येतो. भारतात अनादी काळापासून योग केला जातो. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आजही आपल्याला प्राणायाम किंवा हलके योग प्रकार करताना दिसून येतात. विशेष म्हणजे कित्येक काळापासून योग केल्यामुळे आजदेखील ही ज्येष्ठ मंडळी फिट असल्याचं पाहायला मिळतं. उलटपक्षी सध्याच्या अनेक तरुणांमध्ये वयाच्या २५ व्या वर्षापासूनच कंबरदुखी, पाठदुखी अशा समस्या निर्माण होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच वर्कआऊट करण्यासोबतच तरुणांनी योग करणं गरजेचं आहे. त्यातच पाठदुखीसारख्या समस्यांवर नीरलंबासन कसं फायदेशीर ठरतं ते जाणून घेऊयात..(niralambasana-benefits-steps-to-perform)

नीरलंबासन करण्याचे फायदे -

१. पाठदुखीची समस्या दूर होते.

२. पाठीचा कणा व ओटीपोट यांना होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.

३. नीरलंबासन केल्यामुळे पाठीच्या कणाशी निगडीत समस्या दूर होतात.

४. पाठीच्या कणाचे स्नायू लवचिक होतात.

५. हात, खांदे, मान व पोट यांचे स्नायू बळकट होतात.

६. फुफ्फुसांची काम करण्याची क्षमता वाढते.

७. मानसिक संतुलन आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

पाहा कसं करावं नीरलंबासन -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT