problems of dropping water from eyes homemade tips useful in kolhapur 
health-fitness-wellness

डोळ्यांतून पाणी येण्याची समस्या असेल तर हे घरगुती उपाय वापरा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अवयव आहे. या सोबत जोडलेल्या कोणत्याही समस्येला कधीही दुर्लक्ष करुन चालत नाही. परंतु या काही दिवसांत कॉम्प्युटरवर तासंतास काम असल्यामुळे लोकांना डोळ्यांची समस्या भेडसावत आहे. यामुळे डोळ्यातून पाणी येणे ही समस्या खूप कॉमन झाली आहे. परंतु तज्ञांच्या मते ही समस्या नजर अंदाज करू नये कारण ही समस्येचे पुढे साईड इफेक्ट संभवू शकतात. कुणी व्यक्ती या समस्येने ग्रासला असेल तर त्याने तात्काळ डॉक्टरांची संपर्क केला पाहिजे. कधी कधी डोळ्यातून असे बाहेर पडणारे पाणी हे महत्त्वपूर्ण ही मानले जाते. त्यामुळे डोळ्यातील चिकटपणा या समस्येचे संक्रमण होणे थांबते. परंतु पाणी जास्त निघणे याचा परिणाम तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीवर पडू शकतो. यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधून काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. आणि या या समस्येपासून सुटकारा मिळवू शकता.

या कारणांमुळे डोळ्यात येते पाणी

डोळ्यात पाणी येण्याची अनेक कारणे असू शकतात. केमिकल इफेक्ट, एलर्जी, डोळ्याला काही इजा होणे, डोळे ड्राय असणे, थंडी किंवा उन्हाचा परिणाम अशा अनेक समस्यांचा यात समावेश होतो. परंतु ही समस्या सारखी भासत असेल तर त्याचा इलाज तात्काळ करणे गरजेचे आहे. अनेक वेळा वारा आणि हवा यांमुळे डोळ्यांना त्रात होतो. डोळ्यातून पाणी येणे सुरू होते यासाठी तुम्ही घरेलू उपाय करू शकता

सलाईन  वॉटर

खारे पाणी किंवा घरी तुम्ही खारे पाणी तयार करु शकता. खाऱ्या पाण्यात मायक्रो बायऑक्साईडचे गुण असतात. डोळ्यातून येणाऱ्या पाण्याच्या समस्येवर हे मदत करू शकते. कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून तुम्ही सलाइन वॉटर आणून वापरू शकता. किंवा घरीच खाऱ्या पाणी तयार करू शकता आणि या पाण्याने  तुमच्या डोळ्यांना वाफ देऊ शकता

टी बॅग
पाणी बाहेर पडण्या ऐवजी डोळेत सुजत असतील किंवा दुखत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करा. यादरम्यान तुम्ही टी बॅग ट्राय करू शकता. कारण यामध्ये इन्फ्लामेंट्रीचे गुण असतात. यामुळे तुम्हाला काही वेळासाठी दुखण्यापासून सुटका मिळू शकते. चहा पावडर काही काळासाठी गरम पाण्यात शिजू दिल्यास आणि या पाण्याने डोळ्यांना शेक दिल्यास ही समस्या दूर होते. परंतु यावेळी हे लक्षात ठेवावं की पाणी जास्त गरम होऊ नये.

कच्चा बटाटा

कच्चा बटाट्यामध्ये एन्स्ट्रीजंटचे गुण असतात. ते डोळ्यांच्या समस्याला तात्काळ उपाय सुचवतात. इतकेच नाही तर डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी काही महिला बटाट्याचा वापर करतात. यासाठी तुम्ही बटाट्याच्या छोट्या छोट्या स्लाईस करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि त्या थंड झाल्यानंतर तुमच्या डोळ्यांवरती 15 ते 20 मिनिटांचा ठेऊ शकता. यामुळे तुम्हाला डोळ्यांना गारवा मिळतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण; उद्या मुख्य यात्रा

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT