some tips to protect your eyes from rain 
health-fitness-wellness

पावसाळा आलाय डोळ्यांची 'अशी' घ्या काळजी...

सकाळवृत्तसेवा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. पावसाळ्यात पसरणारी अस्वच्छता त्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी. परिणामी पसरणारे आजार मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात डोळ्यांचीदेखील विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे.

पावसापासून डोळ्यांचे संरक्षण करण्याच्या काही टिप्स

  • बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा. सतत डोळ्यांना हात लावणं, डोळे चोळणं टाळा. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्‍यता कमी असते.
  • फ्लू किंवा आय इंफेक्‍शनचा त्रास होत असेल, तर तो त्रास कमी करण्यासाठी मुबलक पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
  • पावसाळ्यात लेन्सचा वापर शक्‍यतो टाळा. त्यामुळे डोळे प्रचंड लाल होऊ शकतात. लेन्समुळे डोळे आकर्षक दिसतात. परंतु, त्याचा धोकादेखील असतो.
  • पावसाळ्यात आहारात आरोग्यास लाभदायक फळे खावीत. त्याचबरोबर आहारात लसूण, आलं, मिरे, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या पदार्थांचा समावेश अत्यंत लाभदायक ठरतो. पाणी उकळूनच प्यावे. त्याचप्रमाणे नॉनव्हेज शक्‍यतो टाळायला हवे.
  • डोळ्यांच्या कॉर्नियाजवळ रक्त साचल्याने तो भाग काळसर वाटतो. असे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT