bone 
health-fitness-wellness

हाडांच्या मजबुतीसाठी काय कराल? जाणून घ्या

सकाळन्यूजनेटवर्क

आपल्या शरीरातील हाडे मजबूत असणे फार गरजेचं असतं. हाडे मजबूत नसल्यास त्याचा त्रास आपल्याला म्हातारपणी जास्त जाणवतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण हाडांच्या मजबुतीची काळजी घेणे आवश्यक आहे. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची सर्वात अधित गरज असते. कॅल्शियम आपल्याला फळे आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते. अशा पदार्थामुळे दातही मजबूत राहतात. हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्व 'क' मुबलक प्रमाणात असते. लहानपणापासून संतुलित आहार घेतल्यास आपल्याला हाडे मजबूत होण्यास मदत होते. शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते.

हाडे मजबूत करण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करा

-पालेभाज्यांमधून आपल्याला कॅल्शियम मिळत असते. त्यामुळे पालक, मेथी, कोबींचे सेवन करणे फायद्याचे ठरते. 

-चांगल्या हाडांसाठी जीवनसत्व ड चे मोठ्या प्रमाणात सेवन करायला हवे. पण, आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये ड जीवनसत्व क्वचितच असतं. सुर्य प्रकाशातून आपल्याला जीवनसत्व ड मिळते. मासे आणि अंड्यांमध्येही जीवनसत्व ड असते. माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही.

-हाडांच्या मजबुतीसाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. जास्त वजन असल्यास म्हातारपणी हाडे दुखू लागतात. 

-हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम शरिरात घेणे गरजेचं असतं. त्यासाठी दूध, दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करा. 

- संतुलित आहार हाडांच्या मजबुतीसाठी अत्यावश्यक आहे. 

- बदामात पोटॅशियम, ओमेगा ३, फॅटी अॅसिड, कॅल्शियम यांसारखे घटक असतात. त्यामुळे याचे सेवन फायद्याचे ठरते.  भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT