eye-problem 
health-fitness-wellness

Eyes Health: स्क्रीनकडे बघून डोळ्यातून पाणी येतंय? हे पाच आयुर्वेदिक उपाय येतील कामी

लोकांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे

सकाळ डिजिटल टीम

सध्या कोरोना कमी झाला असला तरी लोकांचे घरून काम करणे चालूच आहे. उलट आता अनेक कंपन्यांनी घरूनच काम करण्याला (Work From Home) पसंती दिली आहे. कारण घरातून काम चांगले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. सर्व व्यवहार डिजिटल झाल्याने सतत स्क्रीनकडे बघून लोकांचे डोळ्यांच्या (Eye) समस्या वाढल्या आहेत. यासाठी डोळ्यांना थोडा आराम देणे गरजेचे आहे. पण योग्य आहारामुळे (Food) तसेच आयुर्वेदातील काही उपायांमुळे डोळ्याच्या समस्या कमी होऊ शकतात.

हे पाच उपाय करा

१) डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्रिफळा चूर्ण तूप - मधात मिसळून रात्री झोपताना खाणे खूप चांगले असते.

२) आवळा डोळ्यांसाठी चांगला असतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी संत्र्यापेक्षा जवळपास 20 पट जास्त असते. व्हिटॅमिन सी रेटिनल पेशी रोखण्यात आणि निरोगी केशिका वाढविण्यात मदत करतो.

३) रॉकसाल्ट हे एकमेव मीठ डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामुळे स्वयंपाकात रॉकसाल्टचा अधिक वापर केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

४) मनुकाही डोळ्यांसाठी चांगल्या असतात. मनुकामधील पॉलीफेनॉलिक फायटोन्यूट्रिएंट्स हा घटक डोळ्यांच्या स्नायूंचा ऱ्हास करणाऱ्या रॅडिकल्सपासून मुक्त होण्यास मदत करतात. यामुळे दृष्टीचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

५) नियमित मध खाण्यानेही डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT