Non-Veg-Food Team eSakal
health-fitness-wellness

Non-Veg खात नाही? व्हिटॅमिन बी 12 मिळवण्यासाठी खा 'हे' पदार्थ

तुम्ही मांसहार करत नसाल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणे अवघड असते

सकाळ डिजिटल टीम

Vitamin B12: खूप लोकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. इतकेच नव्हे तर जर थकव्यासोबत तुम्हाला सुस्तावल्या सारखेही वाटत असेल तर तुम्ही कोणतेही काम करू शकत नाही. याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता आहे. त्यात जर तुम्ही मांसहार करत नसाल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणे अवघड असते. अशावेळी तुम्हाला आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन 12 ची कमतरता पूर्ण होऊ शकते. अशावेळी आम्ही तुम्हाला विटॅमिन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे जाणून घ्या...

दही (Curd) : दहीमध्ये बी-कॉम्पलेक्स व्हिटॅमिन्स जैसे व्हिटॅमिन्स बी2 आणि व्हिटॅमिन्स बी12 चे प्रमाण भरपूर असते. तसेच तुम्ही लो फॅट दही देखील खाऊ शकता.असे केल्यामुळे लठ्ठपणा वाढणार नाही आणि दहीमुळे संपूर्ण शरीराला पोषण देखील मिळेल. या शिवाय दह्यामध्ये सोडियम मॅग्नेशिअम आणि पोटेशिअम सारखे पोषक तत्व देखील असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोज दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही दही खाऊ शकता.

दही (Curd)

ओटमील (Oatmeal): ब्रेकफास्टमध्ये ओटमीलचा समावेश केल्यास तुमच्या शरीराला फक्त योग्य पोषणच नव्हे तर बी १२ ची कमतरताही पूर्ण होते. ओटमील एक हेल्दी ब्रेकफास्ट आहे.

ओटमील (Oatmeal)
दूध (Milk)

दूध( Milk) : शाकाहारी लोकांना नेहमी बी १२ची कमतरता पूर्ण होत आहे. अशावेळी दूध फायदेशीर ठरू शकते. तुम्ही दुधाचा समावेश तुमच्या आहारात केला पाहिजे. फुल फॅट असलेले दूधामुळे व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात मिळू शकते. त्यालाठी रोज राभी दूध पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT