Actress Fitness Secrete esakal
आरोग्य

Actress Fitness Secrete : 'या' उपायांनी फीगर मेंटेन करतात अनुष्का, दीपिका, प्रियंका...

बॉलिवूडच्या ज्या सौंदर्यवतींवर सारं जग फिदा होतं त्या फीगर मेंटेन करण्यासाठी काय करतात जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Actress Fitness Secrete : बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराला आपल्या फिटनेसकडे खास लक्ष द्यावं लागतं. विशेषतः अभिनेत्रींना त्यांची हॉट, सेक्सी, कर्व्हड फीगर मेंटेन करणं आवश्यक असतं. यासाठी त्या खाण्यापिण्यापासून व्यायाम, झोप या सगळ्याकडे खूप लक्ष देतात.

सध्याच्या टॉपच्या अभिनेत्री दीपिका, अनुष्का, प्रियंका यांच्यासारखी फीगर मिळवायची असेल तर त्यांचं सिक्रेट आता तुमच्यासाठी ओपन करत आहोत. सैल कपड्यांखाली बेली फॅट लपवण्या ऐवजी आता तुम्हीपण त्यांच्यासारख्या सेक्सी दिसू शकाल.

Deepika Padukon

दीपिका पादूकोण

दीपिका एप व्हर्सटाइल अभिनेत्री आहे. प्रसिध्द बॅडमिंटन पटूची मुलगू असल्याने चांगलं मेटाबोलिझम आणि स्टॅमिना तिला वारस्यात मिळाला आहे. ती स्वतःपण बॅडमिंटन पटू राहिल्याने ती तासन् तास खेळते. सुरुवातीच्या काळात ती रनिंग, वेट ट्रेनिंग करत होती. म्हणूनच टीन एज पासूनच ती सुदृढ आहे.

Anushka Sharma

अनुष्का शर्मा

मुल झाल्यावर अनुष्काने स्वतःच शरीर फार छान मेंटेन केलं आहे. तिच्या फीगरचे लाखो चाहते आहेत. पण यासाठी ती फार मेहनत करते. ती योगासनं, हेवी एक्सरसाइज, डायटिंग करते. शिवाय रोज अर्धा तास डांस करते. ज्यामुळे मसल्स रिलॅक्स होऊन हॅप्पी हार्मोन्स उत्पन्न होतात. आठवड्यात ४-५ दिवस चांगला वॉक पण करते.

Priyanka Chopra

प्रियंका चोप्रा

देसी गर्ल प्रियंका चोप्रा बीकिनी आणि साडीत सुध्दा लाखोंना घायाळ करत असते. ती आपल्या सडपातळ कंबरेचं श्रेय स्ट्रिक्ट डाएट आणि वर्क आऊट प्लॅनला देते. ती जिममध्ये मिक्स कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि योगा करते. वर्कआउटमध्ये ती पूशअप्स, रिव्हर्स लंजेस, बेंच जंप्स, रिव्हर्स क्रंचेस आणि ट्रेडमिलवर १५ मिनीटं रनिंग एवढा व्यायाम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT