Eye Care Juice esakal
आरोग्य

Eye Care Juice: डोळ्याची दृष्टी अन् रोगप्रतिकारशक्ती वाढवते हा ज्यूस; तुम्हीही ट्राय करा

आवळ्याच्या रसाचे शरीराला आहेत बरेच फायदे

सकाळ डिजिटल टीम

Eye Care: रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपलं आरोग्याकडे दूर्लक्ष होतं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. हिवाळ्याच्या दिवसांत बदलत्या हवामानामुळे तुम्हाला बऱ्याच समस्या जाणवतील. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की त्याचा परिणाम थेट डोळ्यांवर होतो. आयुर्वेदात आवळ्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्यामुळे तुमची दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या आवळ्याचा रस

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा रस खूप फायदेशीर आहे. आवळा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. आवळ्यातील विटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्सचा त्वचेला फायदा होतो. आवळ्याचा रस पोटांशी संबंधित इतर आजारांवर गुणकारी आहे. (health)

आवळ्याच्या रसाचे फायदे

आवळ्याचा रस डोळ्याची दृष्टी वाढवण्याबरोबरच शरीराला हाटड्रेट ठेवण्याचंही काम करतो. आवळ्यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, त्यामुळे डोळ्याच्या लालसरपणापासूनही आराम मिळतो.

चांगल्या आरोग्यासाठी या गोष्टी टाळा

चांगल्या आरोग्यासाठी बाहेरचं नियमित खाणे टाळा. तसेच योग्य वेळेत झोपा आणि किमान सात तासाची तरी झोप घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT