anuparshwa konasan sakal
आरोग्य

अनुपार्श्व कोनासन - १

मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढविण्यासाठी, पोश्चर सुधारण्यासाठी आसन उपयुक्त.

मनाली देव

मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढविण्यासाठी, पोश्चर सुधारण्यासाठी आसन उपयुक्त.

हे बैठकस्थितीमधील आसन आहे.

असे करावे आसन

  • प्रथम दोन्ही पाय सरळ करून बसावे.

  • नंतर एक पाय गुडघ्यात वाकवून आतल्या बाजूला घ्यावा.

  • दुसरा पाय मागच्या बाजूला घेऊन गुडघ्यात वाकवावा.

  • त्यानंतर हाताच्या आधाराने वरच्या दिशेला घ्यावा.

  • डावा पाय मागच्या बाजूने गुडघ्यात वाकवला असल्यास डाव्या हाताच्या जवळच कोपरात डावे पाऊल अडकवावे. उजवा हात पुढून वर घ्यावा.

  • दोन्ही हात वरच्या दिशेला घेतल्यावर बोटे एकमेकांत गुंफावीत किंवा पकडावीत.

  • छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे मान थोडीशी वरच्या दिशेला घ्यावी.

  • आसनस्थितीमध्ये श्वास संथ सुरू ठेवावा. खूप ताण देऊन सुरुवातीला आसन करू नये. एका बाजूने झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही करावे.

आसनाचे फायदे

  • संपूर्ण शरीराला ताण बसतो.

  • खादे, पाठ, कंबरेचे स्नायू लवचिक व सशक्त होतात.

  • छाती व पोटाच्या भागाला ताण बसल्याने तेथील अवयव, इंद्रिये अधिक कार्यक्षम होतात.

  • फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

  • मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढविण्यासाठी, पोश्चर सुधारण्यासाठी आसन उपयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT