Nimbu Pani esakal
आरोग्य

Nimbu Pani : लिंबू पाणी बर्फ टाकून पिताय? आतड्यांना पोहोचेल इजा, साईड इफेक्ट्स वाचा अन् व्हा सावध

घरीसुद्धा पाणी पिताना आपण त्यात आईस क्यूब टाकतो. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम तर होणार नाही ना? जाणून घेऊया याबाबत सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Nimbu Pani : उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर निघताच घसा कोरडा पडतो. अशावेळी काहीतरी थंड पेय पिण्याची इच्छा आपल्याला होते. तहान भागवण्यासाठी आपण रत्याच्या कड्यावर असणाऱ्या ठेल्यावरील ऊसाच्या रसाला किंवा थंडगार लिंबू पाण्याला पसंती देतो. या दोन्ही पेयांमध्ये कॉमन असतो तो बर्फ. घरीसुद्धा पाणी पिताना आपण त्यात आईस क्यूब टाकतो. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम तर होणार नाही ना? जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

बर्फाचे पाणी प्यावे का?

बर्फाचे पाणी पिणे खरं तर टाळावे. कायम रूम टेम्प्रेचरच्या हिशोबाने पाणी प्यावे. जेव्हा तुम्ही कडक उन्हातून येऊन थेट थंड पाणी पिता तेव्हा त्यांचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. कारण बाहेरील कडक तापमान आणि थंड पाणी याचा शरीरात इम्बॅलेंस झाल्याने शरीराच्या आतील तापमानात बिघाड होतो. आणि त्याता परिणाम आरोग्यावर दिसून येतो.

Nimbu Pani

बर्फ टाकून पदार्थ खाल्ल्याने किंवा पेय पिल्याने होऊ शकतात हे आजार

हेपिटायटिस

बर्फ हा चांगल्या पाण्यात तयार केला गेला नाही तर हेपिटायटिस बी हा व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो. यामुळे तुम्हाला कावीळ होण्याचाही धोका वाढतो. (Health)

मायग्रेन

इतर लोकांच्या तुलनेत मायग्रेन असणाऱ्या लोकांना बर्फ टाकून पेय प्यायल्याने जास्त त्रास होऊ शकतो. यामुळे तुमच्या नाकाची रेस्पिरेटरी ट्रॅक ब्लॉक होऊ शकते. ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढतो.

घशात खरखर

बर्फ आणि थंड पाण्याने रेस्पिरेट्रीमध्ये म्यूकोसा तयार होतो.जी रेस्पिरेटरी ट्रॅकची प्रोटेक्टिव्ह लेयर असते. ही लेयर ब्लॉक झाल्यास तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT