Child Care  esakal
आरोग्य

Child Care : मुलांना या वयानंतरच लोणचं खाऊ घाला, नाहीतर मुलांमध्ये वाढेल अ‍ॅसिडीटीचा त्रास

आज आपण जन्मलेल्या बाळाचे आरोग्य कसे जपायचे ते जाणून घेऊयात.

साक्षी राऊत

Child Care : लहान मुलांच्या जन्मापासून त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे जन्मानंतर बाळाच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. लहान बाळाला लोणचे एका विशिष्टा काळापर्यंत अजिबात खाऊ घालू नये. चला तर आज आपण जन्मलेल्या बाळाचे आरोग्य कसे जपायचे ते जाणून घेऊयात.

मुलांना या वयात खाऊ घाला लोणचं

जवळजवळ ६ महिन्याच्या वयात मुलांना सकस आहार खायला लागल्यानंतर लोणचे खाऊ घाला.

लोणचे खाण्याचे फायदे

लोणच्यात अनेक पोषक तत्व आणि गट फ्रेंडली मायक्रो न्युट्रिएंट्स असतात. ज्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्तीही वाढते. (Baby Care)

मुलांना लोणचं खाऊ घालताना ही काळजी घ्या

जर तुम्ही तुमच्या मुलांना चांगला आहार खाऊ घालू इच्छित असाल तर त्यांना नैसर्गिक पदार्थांनी बनवलेले लोणचे खाऊ घाला. व्हिनेगर घातलेले लोणचे बाळाला खाऊ घालू नका.

लोणचे खाण्याचे काही तोटे

लोणच्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढू शकतो.

अतिसंवेदनशील मुलांना लोणच्यात असलेल्या अतिआंबटपणामुळे पोटाचे विकारही होऊ शकतात. त्यामुळ बाल रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय बाळाला लोणचे खाऊ घालू नका.

तर काही मुलांमध्ये लोणच्यातील आम्ल पदार्थांमुळे त्वचेवर रॅशेस येणे, जळजळ वाटणे तसेच तोंडावर आणि नितंबावर पुरळ येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT