childhood trauma is genetics associated with increased risk of obesity Research  
आरोग्य

बालपणीचा 'सदमा' भविष्यात लठ्ठपणाला निमंत्रण देणारा; संशोधकांचा दावा

काही आनुवांशिक गुण असलेले लोक जर मानसिक आघातातून( Trauma) जात असतील, तर ते वय वाढल्यावर लठ्ठ होण्याचा धोका असतो.

सकाळ डिजिटल टीम

Risk of obesity from childhood trauma : एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, आनुवंशिक (Genetics) आणि लहाणपणी कोणत्याही प्रकारच्या मानसिक आघाताचा प्रौढ वयातील लठ्ठपणासोबत संबध असू शकतो. या संशोधनाचा निष्कर्ष फ्रंटीयर्स इन जेनेटिक्स जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे. त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे, विशिष्ट आनुवांशिक गुण असलेले लोक जर लहाणपणी कोणत्याही (specific genetic traits) मानिसक आघातामधून गेले असतील तर प्रोढ झाल्यानंतर लठ्ठपणाचे बळी ठरण्याचा धोका जास्त असतो

childhood trauma is genetics associated with increased risk of obesity Research

Risk Of Obesity From Childhood Trauma : ओबेसिटी (Obesity) म्हणजेच लठ्ठपणा हा जगभरात लोकांच्या आरोग्यासाठी मोठी समस्या आहे. मधूमेहापासून ह्रदयापासून ते इतर आजारांसाठी लठ्ठपणा कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे लठ्ठपणाचे कारण आणि त्याचे निदान शोधणे हे महत्त्वाचे कारण आहे. एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, आनुवंशिक (Genetics) आणि लहाणपणी कोणत्याही प्रकारच्या मानसिक आघाताचा प्रौढ वयातील लठ्ठपणासोबत संबध असू शकतो. या संशोधनाचा निष्कर्ष फ्रंटीयर्स इन जेनेटिक्स जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे. त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे, विशिष्ट आनुवांशिक गुण असलेले लोक जर लहाणपणी कोणत्याही (specific genetic traits) मानिसक आघातामधून गेले असतील तर प्रोढ झाल्यानंतर लठ्ठपणाचे बळी ठरण्याचा धोका जास्त असतो.

अमेरिकेमध्ये 2016 मध्ये एका विशिष्ट प्रोजेक्ट अंतर्गत एका संशोधनामध्ये अॅडव्हेंटर्स चाईल्डहूड एत्सपीरियेंसेस(SE) वर लक्ष केंद्रीत केले आहे. हे वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत अत्यंत क्लेशकारक किंवा असुरक्षित घटनांचा समावेश असलेल्या प्रकरणाशी संबंधित होते.

childhood trauma is genetics associated with increased risk of obesity Research

हेल्दी नेवादा (Healthy Nevada Project) नावाच्या या प्रोजेक्टमध्ये १६ हजारपेक्षा जास्त सहभागींचे एक मेंटल हेल्थ सर्व्हेमध्ये प्रश्नांचे उत्तर दिले जाते आणि त्यामुळे ६५ टक्के जास्त लोकांनी कमीत कमी एक SE अनुभव घेतल्याची नोंद केली. या १६ हजार लोकांना जेनेटिक मेकअप आणि क्लिनिकल बॉडी मास इंडेक्सनुसार, क्रास-रेफरेंस होता. अभ्यासानुसार, ज्या सहभागींनी एकापेक्षा जास्त SE अनुभवला आहे त्यांना प्रौढ वयामध्ये लठ्ठपणाचा धोका १.५ टक्के जास्त आहे. जेव्हा सहभागींनी चार किंवा त्यापेक्षा जास्त SE अनुभवले आहे त्यांच्यामध्ये लठ्ठपणांची गंभीर समस्येचा धोका दुप्पट असतो.

तज्ज्ञ काय सांगतात?

एका संशोधनानुसार, रिनाऊ हेल्थच्या सीईओ टोनी स्लोनिम यांनी सांगितले की, लहाणपणी शिवीगाळ, गरीबी, अन्न असुरक्षितता आणि मुलभूत काळजी घेणाऱ्यांसोबत वाईट संबध सारखी स्थिती लठ्ठपणाचा धोका वाढवू शकतो. पण याबाबतीत अनुवांशिकता देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे की, अशा प्रकरणांमध्ये आरोग्यासंबधीत धोका कमी करण्यासाठी लवकरच उपाय करणए गरजेचे आहे.

childhood trauma is genetics associated with increased risk of obesity Research

संशोधनाचे प्रमुख लेख करेन श्लाउच (Karen Schlauch) यांनी सांगितले की, आमच्या संशोधनामध्ये समोर आले आहे की, SE च्या बीएम आयमध्ये वाढ होत आहे. यावरून स्पष्ट होते की, लहाणपणी वाईट अनुभवांची संख्या प्रौढपणातील लठ्ठपणावर मोठा परिणाम करू शकतो. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, ज्यामुळे खास म्युटेशन झाल्यानंतर SE ने बीएमआयच्या प्रतिक्रिया जास्त उत्साही होत्या, ज्यामध्ये एक सिजोफ्रेनियेसंबधी जुळलेला आहे.

हेल्दी नेवादा प्रोजेक्ट के मुख्य रिसर्चर्स जोसेफ ग्रिजिम्स्की (Joseph Grzymski) यांचे मत आहे की, आमच्या संशोधनामधून समजले आहे की जीन आणि SE सारखे पर्यावरणीय घटक आणि इतर अनेक आरोग्य मानकांचा एकत्रितपणे गंभीर परिणाम होतो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT