Corona Update 132 new corona patients reported in Mumbai today sakal
आरोग्य

Corona Update : मुंबईत आज दिवसभरात १३२ नवीन रुग्णांची नोंद

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ११ लाख ५१ हजार ४० वर पोहोचली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचा चढउतार सुरू असून शुक्रवारी दिवसभरात १३२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ११ लाख ५१ हजार ४० वर पोहोचली आहे; तर दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची संख्या १९ हजार ७३४ वर स्थिर आहे. दरम्यान, दिवसभरात ११५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३० हजार ५१४ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ७९२ सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update: ॲग्रीस्टॅकमुळे कापूस खरेदी नोंदणी जलद होणार - जयकुमार रावल

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

ते पण आपल्यातलेच! मुंबईतील 'कबुतरां'च्या वादात PETA ची उडी; Video तून करतायेत जनजागृती

Nashik: रिक्षा चालकांनी मदत नाकारली, आईच्या खांद्यावर लेकराने जीव सोडला; भाजपचा पदाधिकारी धावला, पण..

SCROLL FOR NEXT