Eye Care Tips esakal
आरोग्य

Eye Care Tips : रोजच्या या चुका तुमच्या डोळ्यांना करताय डॅमेज, सावध व्हा नाहीतर...

तुमच्या कोणत्या चुकांचा नेमका तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Eye Care Tips : संपूर्ण जग आपण फक्त डोळ्यांनी बघू शकतो. तेव्हा त्याची योग्य काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य असायला हवे. आज आपण अशा काही चुका जाणून घेणार आहोत ज्याने तुमच्या डोळांच्या आरोग्यावर वाइट परिणाम होतो.

टेक्नॉलॉजिच्या वाढत्या वापरामुळे आणि डिजिटलायझेशनमुळे सध्या स्क्रिनचा वापर वाढलाय. याने तुमच्या डोळ्यावर वाइट परिणाम होतो. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोकेदुखी, डोळे ड्राय होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तुमच्या कोणत्या चुकांचा नेमका तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो ते जाणून घेऊया.

डोळे गरम पाण्याने धुणे - अनेक लोक त्यांचे डोळे गरम पाण्याने धुतात. मात्र ही सवय चुकीची आहे. डोळे कधी नॉर्मल पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवावे.

पापण्यांची हालचाल न होणे - पापण्यांची सतत हालचाल डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार चांगली असते. त्याने डोळ्यांमध्ये साचलेली घाण बाहेर येते. मात्र टीव्हीपुढे बसल्यावर अनेकजण त्यांच्या पापण्यांची अजिबात हालचाल होत नाही. तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. (Health care)

आर्टिफिशियल आय ड्रॉपचा जास्त वापर - अनेक डोळ्यांच्या त्रासाला कंटाळून आर्टिफिशियल आय ड्रॉपचा जास्तीत जास्त वापर करतात. याचा वापर तुमच्या डोळ्यांना ड्राय करू शकते. एक्सपर्टच्या मते, दीर्घकाळासाठी बेस्ट आय ड्रॉपचा वापर करावा.

झोपताना आय मास्कचा वापर करणे - अनेक लोक झोपताना आय मास्कचा वापर करतात. आय ड्रॉपचा जास्तीत जास्त वापर डोळ्यांसाठी धोक्याचा ठरू शकतो. एक्सपर्टच्या मते इनफेक्शपासून बचाव करण्यासाठी ठंड्या पॅकचा वापर करा. (Eye Care)

डोळ्यांना चोळणे - बरेचदा लोक डोळ्यांना खाज येते म्हणून वारंवार चोळतात. मात्र एक्सपर्टच्या मते असे करणे धोकादायक ठरू शकते. याने तुमचे डोळे डॅमेज होऊ शकतात. डोळ्यांची खाज थांबवण्यासाठी डोळे थंड पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : नशेखोर ड्रायव्हरने घेतले निष्पाप बळी ! बस-पिकअपचा भीषण अपघात, ४ दुचाकीस्वारांसह १३ ठार

Maratha Reservation: आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच; गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण, दहा वर्षे आंदोलन सुरु!

US Iran Peace Talks : अमेरिका-इराणची २१ तासांची शांती चर्चा निष्फळ; होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम

Pune News: महात्मा फुलेवाड्यात समतेचा जागर; पुण्यातील गंज पेठेत अभिवादनासाठी लोटला उत्साही जनसागर!

Feminist Indian artist Rekha Rodwittiya : स्त्रीवादी चित्रकार रेखा रोडविटिया; कलेतून घडलेली जीवनदृष्टी, शिस्त, निष्ठा आणि जबाबदारीचा प्रवास

SCROLL FOR NEXT