Diet For Kidney Patients esakal
आरोग्य

Diet For Kidney Patients : किडनी अन् डायलिसिसच्या रूग्णांसाठी 'या' पद्धतीचा आहार गरजेचा

आज आपण किडनी आणि डायलिसिसच्या रूग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.

साक्षी राऊत

किडनी अन् डायलिसिसच्या रूग्णांसाठी 'या' पद्धतीचा आहार गरजेचा

Diet For Kidney Patients : शरीराचा प्रत्येक भाग निरोगी असणे फार गरजेचे आहे. शरीराच्या कुठल्याही अंगाला इजा झाली तर त्याचा प्रभाव थेट तुमच्या आरोग्यावर होतो. शरीराच्या आतील सगळी कार्ये सुरळीत पार पडण्यासाठी किडनीचे निरोगी असणे फार महत्वाचे आहे. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याबरोबरच शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. तेव्हा किडनीचे निरोगी असणे फार महत्वाचे आहे. आज आपण किडनी आणि डायलिसिसच्या रूग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.

किडनी फ्रेंडली काय आहे?

डायलिसिसच्या रूग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. शरीरात इलेक्ट्रोलायसिस जमा होऊ नये यासाठी काही गोष्टी त्यांना मर्यादित प्रमाणातच खाव्या लागतात. किडनी डॅमेजपासून बचाव करण्यासाठी लो कॅलरी, व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि मिनरल्सचे योग्य नियंत्रण गरजेचे असते. शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास हाय ब्लड प्रेशर, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदय आणि फुफ्फुसांमध्ये द्रव पदार्थाची निर्मिती होऊ शकते. अशा परिस्थिती अति जास्त मिठाचे पदार्थ खाणे टाळा.

डायलिसिसच्या रूग्णांनी काय खावे?

डायलिसिसच्या रूग्णांसाठी डाएट वेगळा असू शकतो. एखाद्या व्यक्तीचा बॉडी पार्ट किती डॅमेज झालाय यावरून त्याचा डाएट ठरवला जाऊ शकतो. डायलिसिस रूग्णांनी सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमयुक्त पदार्थ खावे. डायलिसिसचे रूग्ण फ्लॉवर, ब्लूबेरी आणि अननस यांसारखे पदार्थही खाऊ शकतात. (Health News)

किडनीच्या रूग्णांसाठी डाएट

ब्रेकफास्ट - किडनीच्या रूग्णांनी ब्रेकफास्टमध्ये अंडाचा पांढरा भाग, भात आणि कोथिंबीरच्या चटणीसह इडली, सांभर आणि चहासुद्धा घेऊ शकतात.

लंच - लंचमध्ये तुम्ही डाळ, चपाती, भाजी सलाड खाऊ शकता.

स्नॅक्स - तुम्ही स्नॅक्समध्ये इडली, सूप किंवा उत्तपा खाऊ शकता.

डिनर - डिनरमध्ये पुलाव, स्टिर फ्राइड भाज्या खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहतुकीस राहणार बंद; पर्यायी मार्गांविषयी जाणून घ्या

MLA Shashikant Shinde: प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय: आमदार शशिकांत शिंदे; सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी जागरूक राहावे

Satara Teachers Bank: 'सातारा शिक्षक बॅंकेची १५ मिनिटांत गुंडाळली वार्षिक सभा'; गैरकारभार, नोकर भरती आदी मुद्द्यांवरून घोषणाबाजी

चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT