yoga  sakal
आरोग्य

Yoga To Control Diabetes: दिवसातून फक्त 10 मिनिटे करा ही योगासनं, ब्लड शुगर होईल कमी

योगा केल्याने तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.

Aishwarya Musale

योगा केल्याने तुम्ही फिट आणि हेल्दी राहता. पण, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, वेगवान जीवनशैलीमुळे, बदललेले खानपानमुळे शारीरीक अनेक समस्या निर्माण होतात. मधुमेह देखील यापैकीच एक आहे.

हा आजार आपल्या शरीरात गुपचूप चोरासारखा शिरतो. मधुमेह माणसाचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा 4 योगासनांची माहिती देणार आहोत, जे केल्‍याने रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी होईल.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सर्वात फायदेशीर योग आहे. सूर्यनमस्कार केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, रक्ताभिसरण वाढते आणि लवचिकता वाढते.

धनुरासन

धनुरासन हा थकवा दूर करतो. हे तुमचे मुख्य स्नायू मजबूत करते, बद्धकोष्ठतेशी संबंधित अस्वस्थता कमी करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास योगदान देते.

भुजंगासन

भुजंगासन करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनतो तसेच तणाव कमी होते. भुजंगासन हे एक सुरक्षित आणि प्रभावी योगासन आहे. जर तुम्हाला दुखापत झाली असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

कपालभाती

कपालभाती हा प्राणायामचा एक प्रकार आहे जो श्वासावर नियंत्रण ठेवण्यावर आधारित आहे. यामध्ये नाकातून श्वास वेगाने सोडला जातो आणि नंतर हळू हळू श्वास घेतला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT