त्वचा 
आरोग्य

त्वचा चांगली दिसण्यासाठी घरगुती उपाय करताय? मग हे आधी वाचा

अनेक जण त्वचेवर घरात उपलब्ध असलेल्या वस्तू लावत असतात.

सकाळ डिजिटल टीम

त्वचेचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यांची निगा वेगळ्या प्रकारे राखणे आवश्यक असते. मात्र ज्यांची त्वचा नाॅर्मल असते, ती त्यांच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसते. कारण त्यांना आपल्या त्वचेसाठी योग्य उत्पादनाचे प्रयोग करावे लागत नाहीत. अनेक लोक स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या वस्तू वापरत असतात. आज आम्ही तुम्हाला त्या पाच गोष्टी ज्या त्वचेशी संबंधित आहेत, त्याविषयी सांगणार आहोत. ती लोकप्रिय आहेत, मात्र त्याने त्वचेला नुकसान पोचू शकते.

टरबूज

- शीट मास्क, फेस पॅक्स, अंडर आय मास्क, क्लेंजर्स आणि अशाच काही प्रोडक्ट्स केवळ मार्केटिंगनुसार टरबूजविषयी खूप काही सांगितले जाते. कारण या फळात पाण्याचे प्रमाण खूप असते. मात्र फारच संशोधन कमी झाले आहेत, ज्यात टरबूज त्वचेसाठी उपयोगाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक त्वचा तज्ज्ञ टरबूज लावण्याचा सल्ला देत नाहीत. कारण त्याने त्वचा इरिटेट होऊ शकते.

लिंबाचा रस

- लिंबू त्वचेशी संबंधित उपायांसाठी खूप वापरले जाते. मात्र त्याने त्वचेचे नुकसानही होऊ शकते. लिंबाचा रस खूपच अॅसिडिक असते. त्यामुळे नाजूक त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट जरुर करा.

विच हेजल

काही दिवसांसाठी विच हेजल घामोळ्यांकरिता सगळ्यांना हवे होते. विशेषतः झेंडायाची स्किनकेअर व्यवस्था लीक झाल्यानंतर. मात्र बहुतेक तज्ज्ञांनुसार विच हेजल त्वचा सुकवते. कारण त्यात अल्कोहोल असते.

नारळ तेल

- नारळाचे तेल हे एक काॅमेडोजेनिक तेल आहे. ते रोम छिद्रे बंद करतो. कारण ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. मात्र जर तुमची त्वचा तेलकट किंवा सामान्य असेल तर ते मात्र ते लावू नका.

गरम पाणी

- थंडीच्या ऋतुत गरम पाणी दिलासा देते. त्याने त्वचेचे नुकसान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT