बदाम (Almonds) 
आरोग्य

लंचआधी २ तास खा बदाम, शुगर लेव्हल, कोलेस्ट्रॉल होईल कमी

सकाळ डिजिटल टीम

ह्रदयाचे आरोग्य आणि पचनक्रियासाठी बदाम खाणे फायदेशीर मानले जाते. एक्सपर्टनुसार हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते आणि मधूमेह देखील नियंत्रणामध्ये ठेवता येईल.

लंच करण्याआधी खा बदाम

बदाममध्ये मॅग्नेशिअम, झिंक, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम सारखे मिनरल्स असतात. बदाम तुम्ही केव्हाही खाऊ शकता पण असे मानले जाते की, सकाळी रिकाम्यापोटी बदाम खाणे जास्ते फायजेशीर ठरते. तसेच जर तुम्ही लंच करण्यापूर्वी दोन तास आधी बदाम खाल्यामुळे तुमच शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉल लेव्हल देखील कमी करण्यासाठी मदत करते. तसेच कोलेस्ट्रॉल लेव्हल देखील कमी करते.

बदामध्ये अनसॅच्युरेडेट फॅट, व्हिटॅमिन ई आणि अॅन्टी ऑक्सिडेंट पॉलीफेनॉल्सचे प्रमाण तुम्हाला कित्येक प्रकारे फायदा होतो. त्यामध्ये लिनोलिक अॅसिड असते, जे एका प्रकारचे फॅट असते. हे नॉर्मल ब्लड कोलेस्ट्रॉल लेव्हल तयार करण्यासाठी देखील मदत करते. त्यामुळे यामध्ये उपलब्ध मॅग्नेशिअममुळे थकवा कमी करण्यास मदत होतो आणि बदामाचे सेवन करुन तुम्ही मेटाबॉलिज्मसाठी चांगले आहेत.

बदाममध्ये असलेले ओमेगा ९ असते जे मोनोअनसॅटच्युरेटेड फॅटी अॅसिड ह्रदय प्रणाली स्वस्थ राखण्यासाठी फायदेशीर ठरते. बदामध्ये अन्टीऑक्सिडेंट असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात आणि पेशींना वेळेच्या आधी वाढण्यापासून रोखतात.

बदाम खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होईल का?

बदाम हे रिबोफ्लेविन (B2), नियासिन (B3), थायामिन (B1) आणि फोलेट (B9) चा चांगला स्रोत आहेत. बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. बदामामध्ये निविष्ठ, निरोगी चरबी आणि प्रथिने असतात आणि साखरेचे शोषण कमी करते. जेवणातून दोन तास रोज 56 ग्रॅम बदाम खाण्याचे फायदे तज्ज्ञांचे पहिले आणि होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT