Happy Hormones esakal
आरोग्य

Happy Hormones : सारखाच मूड ऑफ होतो? हे पदार्थ खा अन् आनंदी व्हा

काही पदार्थ खाल्ल्याने शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढतात, त्यामुळे मूड फ्रेश आणि आनंदी होतो.

धनश्री भावसार-बगाडे

Foods To Increase Happy Hormones In Marathi :

बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांनी, तणावाने आपला मूड ऑफ होतो. काही पदार्थ खाल्ल्याने शरीशरीरातील हॅपी हार्मोन्स आपल्या आनंदाचं गणित ठरवतात. 'या' पदार्थांमध्ये त्यांचा मोठा खजिना दडलाय. शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढतात, त्यामुळे मूड फ्रेश आणि आनंदी होतो.

हॅपी हार्मोन जर आपल्या शरीरात जास्त असतील तर आपण आनंदी राहतो आणि ते नसतील तर आपली चिडचिड होते आणि आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. कोणत्या गोष्टींचे सेवन केल्यानं हॅपी हार्मोन वाढतात जाणून घेऊया.

Happy Hormones

हे पदार्थ वाढवतात हॅप्पी हार्मोन्स

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असल्याने त्याचा आहारात समावेश केल्यास हॅपी हार्मोन वाढतात.

हिरव्या पालेभाज्या

आपल्या आहारात फक्त फीट राहण्यासाठी तर त्यासोबत आनंदी राहण्यासाठी देखील हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे गरजेचं आहे. यामुळे हॅपी हॉर्मोन वाढतात आणि आपण चिंता मुक्त होतो.

Happy Hormones

टोमॅटो

टोमॅटोचे दर वाढतच असल्यानं आपण खरेदी करताना हजारवेळा विचार करतो. मात्र, हाच टोमॅटो आपल्या मनाला शांत करते आणि आपण आनंदी राहतो.

गाजर

अनेकांना त्यांच्या सॅलेडमध्ये गाजर खाण्याची सवय असते. गाजर फक्त आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगलं करत नाही तर त्यासोबतच आपल्याला आनंदी देखील ठेवतो.

शिमला मिरची

शिमला मिरची अशी फळभाजी आहे, जी अनेकांना आवडत नाही. ही भाजी अनेकांना फक्त चायनीज जेवणात आवडते, तर इतरांना आवडत नाही. पण शिमला मिर्च खाल्यानं हॅपी हॉर्मोन वाढतील आणि तुम्ही आनंदी रहाल.

Happy Hormones

डार्क चॉकलेट

फक्त चॉकलेट नाही तर डार्क चॉकलेट है आपल्याला स्ट्रेस आणि नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करते. त्यातील कोको एंडोर्फिन सोडते त्यामुळेच हॅपी हॉर्मोन वाढतात.

नट्स

नट्स म्हणजेच ड्रायफ्रुट देखील तुम्हाला आनंदी राहण्यात मदत करतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पोलिसाची गाडी बेकाबू, प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकींना उडवले

SCROLL FOR NEXT