honey and garlic  sakal
आरोग्य

Garlic Health Benefits: सकाळी रिकाम्या पोटी मध आणि लसूण खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

दररोज रिकाम्या पोटी लसूण आणि मध खाण्याचे कोणते फायदे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Aishwarya Musale

प्रत्येक घरात लसूण आणि मध उपलब्ध असतो. पण एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का लसूण आणि मध या दोघांचे एकत्र सेवन केल्याने आपल्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आपले आरोग्य सुधारण्याचे काम लसूण आणि मध करते.

कारण यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवते. लसूण आणि मध आपल्याला हृदयाशी संबंधित गंभीर आजारांपासून देखील वाचवते. रिकाम्या पोटी दररोज लसूण आणि मध खाण्याचे काय फायदे आहेत ते आज आम्ही तुम्हला सांगतो.

जेव्हा आपण लसूण आणि मध एकत्र खातो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते कारण त्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे बुरशीच्या संसर्गाशी लढण्यास देखील मदत करतात. त्यामुळे रोज सकाळी तुम्ही याचे रिकाम्या पोटी सेवन करू शकता. लसूण आणि मध चे सेवन केल्याने आपण अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करू शकता.

मध आणि लसूणचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे एकत्र खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होते. या दोघांच्या सेवनाने चयापचय वाढते. तसेच मध आणि लसूण रिकाम्या पोटी खाल्ल्याने लठ्ठपणा देखील कमी होतो.

honey and garlic

लसूण आणि मध यामध्ये असे घटक आहेत जे आपल्या शरीराला उबदार करण्याचे काम देखील करतात. त्यामुळे या दोघांचे सेवन केल्याने आपल्या शरीरात उष्णता येते आणि सर्दी खोकल्याच्या समस्येपासून अराम मिळतो. तर दुसरीकडे, तुमचा घसा खवखवत असेल किंवा त्याची समस्या असेल तर तुम्ही त्याचे दररोज सेवन केले पाहिजे.

honey and garlic

तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी देखील मध आणि लसूनचे सेवन खूप फायदेशीर आहे. मध आणि लसूण मध्ये असे अनेक घटक आहेत जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT