irregular periods  sakal
आरोग्य

Irregular Periods: मासिक पाळी वेळेवर येत नाही? मग ट्राय करा हे ड्रिंक्स

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

Aishwarya Musale

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते.

मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्ही तज्ञांनी सांगितलेले हे आरोग्यदायी पेय प्यावे.

अनियमित मासिक पाळीसाठी हेल्दी ड्रिंकचे फायदे

  • या पेयात कढीपत्ता, दालचिनी आणि आले वापरले जातात.

  • कढीपत्त्यात भरपूर पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे PCOS मधील हार्मोनल असंतुलन दूर करते.

  • दालचिनी टिश्यूजच्या आरोग्यासाठी चांगली आहे. PCOS मध्ये तुम्ही तुमच्या आहारात दालचिनी सुमारे 8 आठवडे समाविष्ट करा.

  • दालचिनी मासिक पाळी नियंत्रित करते. तज्ञांच्या मते, PCOS ग्रस्त महिलांनी त्यांच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.

  • आल्यामध्ये जिंजरॉल आणि झिंजेरॉन असते. हे मासिक पाळीत वेदना कमी करते. तसेच, जळजळ देखील कमी करते.

  • आलेमुळे स्नायूंचा थकवाही कमी होतो.

PCOS साठी ड्रिंक

साहित्य

  • आले - १

  • दालचिनी - 1 लहान तुकडा

  • कढीपत्ता - 5-7

  • पाणी - सुमारे 1 ग्लास

असे करा तयार

  • या सर्व गोष्टी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

  • सकाळी गाळून प्या.

  • तुम्हाला ते रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे लागेल.

  • हे 8 आठवडे सतत करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT