Health google
आरोग्य

Health : फ्लुवरील लस घेतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका होणार कमी !

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, फ्लूमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो,

Pooja Karande-Kadam

पुणे : ब्रेन स्ट्रोकचा धोका असलेल्या रूग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. फ्लुमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो हे तर सर्वज्ञात आहे. पण, आता फ्लुवरील लस घेतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होणार आहे.

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, फ्लूमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासाठी फ्लूची लस घेतल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.

या संशोधनामध्ये स्पेनमधील हेल्थ ऑर्गनायझेशनच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कमीतकमी 40 वर्षे वय असलेल्या आणि वयाच्या 14 व्या वर्षी पहिला स्ट्रोक झालेल्या लोकांचा समावेश होता. या रिपोर्टमध्ये 14 हजार लोकांना स्ट्रोक येवून गेले आणि 71 हजार लोकांना स्ट्रोक कधीच आले नव्हते.

संशोधकांनी ज्या लोकांना ब्रेन स्ट्रोक आला नाही त्यांनी स्ट्रोकच्या 14 दिवस आधी फ्लूची लस घेतला आहे का?, याचाही अभ्यास केला. या संशोधनात असे आढळून आले की, 41 टक्के लोकांनी स्ट्रोकनंतर फ्लूची लस घेतली. तर फ्लूची लस घेतलेल्या 40 टक्के लोकांना स्ट्रोक झाला नाही. ज्या लोकांनी लस घेतली त्यांना स्ट्रोक येण्याची शक्यता 12 टक्क्यांनी कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Peshwa Descendants : पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? कशी आहे त्यांची आत्ताची परिस्थिती..पाहा इतिहासातून वर्तमानाचा उलगडा

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

SCROLL FOR NEXT