Health tips Drink cold water how much useful to body sakal
आरोग्य

गार पाणी पिताय, थोडं थांबा!

जाणून घ्या अभ्यास काय सांगतो

सकाळ वृत्तसेवा

थंड पाणी हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे. याची माहितीच आपल्याला नसते तरी आपण ते पिऊन गार झाल्यासारखे आपल्याला वाटते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण गार पाणी पितो. यामुळे काही वेळासाठी बरे वाटते. पण नंतर या थंडपाण्याची सवयच होते. मात्र अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने शरीराचे नुकसान होते. सोबतच सामान्य पाणी पिणे कष्टदायी होऊन जाते.

ब्रेन फ्रीज समस्या

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त थंड पाणी प्यायल्याने डोक्यावर परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासामधून दिसून आले आहे. थंड पाणी ब्रेन फ्रीज समस्या निर्माण करू शकतो. थंड पाणी पाठीच्या हाडांवर परिणाम करते. यामुळे नर्वस सिस्टिमवरही परिणाम होतो.

अभ्यास काय सांगतो

  • जास्त प्रमाणात थंड पाण्याचे सेवनाने हार्ट रेटवर परिणाम होतो.

  • अति प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने हार्ट रेट कमी होऊ लागतो.

  • असे अनेक अहवालांमधून असे समोर आले आहे.

वजन कमी होत नाही

  • वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाणी पिऊ नये.

  • फॅट बर्न होण्यामध्ये अडचण निर्माण होते.

  • शरीरातील फॅट मजबूत करण्यास मदत करते.

  • त्यामुळे ते बर्न होऊ शकत नाही.

पचनक्रियेवर परिणाम

  • पोटात अपचनाची समस्या निर्माण होते.

  • तापमान समतोल राखू शकत नाही.

  • यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.

  • (टीप -वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT