Health Updates
Health Updates 
आरोग्य

Health Updates : दही खाताय थोडं, थांबा!

सकाळ वृत्तसेवा

दह्यानंतर काही गोष्टींचे सेवन केल्यास शरीरात अ‍ॅलर्जी किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. दही खाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये आणि त्यामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते. याचा विचार करावा. अनेक लोकांसाठी जेवणात दही खाण्याची सवय असते. दही जेवणाची चव वाढवते, परंतु चवीलाच नाही तर दह्याचे सेवन अनेक समस्यांपासून वाचवू शकते.

हे टाळावे..

  • दह्यासोबत दुधाचे सेवन करू नये.

  • दह्यासोबत कांदा कधीही खाऊ नये.

  • ऍलर्जीचा सामना करावा लागू शकतो.

  • पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकते.

  • दह्यानंतर लोणच्याचेही सेवन करू नये.

  • दह्यासोबत इतर कोणत्याही पेयाचे सेवन टाळावे.

दही खाण्याचे फायदे

  • दही खाण्‍यामुळे पोटाच्या विकारावर फायद्याचे असते.

  • दह्यामुळे पचनतंत्र योग्यरित्या कार्य करते.

  • रक्तदाब नियंत्रणात राहतो, शरिराची हाडे मजबूत होतात.

  • कोलेस्ट्रॉल वाढत नाही, शरिराची रोगप्रतिकारकशक्ती बळकट होते.

काय करू नये ?

  • दह्यानंतर गरम वस्तूंचे सेवन करू नये. त्यामुळे शरीरात सर्दी तसेच आणि उष्णतेची समस्या उद्भवू शकते.दह्यानंतर किंवा त्याच्यासोबत तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

  • दही खाल्‍यानंतर तळलेले पदार्थ खाल्ले तर ते आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकतात.तसेच पचनाच्या गतीवर देखील याचा नकारात्मक परिणाम होवु शकतो.

Health Tips

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mihir Kotecha: भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात जोरदार राडा; पैसे वाटल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून तोडफोड

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

MI vs LSG Live Score IPL 2024 : मुंबईची आक्रमक सुरूवात, मात्र सामन्यात पावसाचा व्यत्यय

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

SCROLL FOR NEXT