Healthy Oil Massage esakal
आरोग्य

Healthy Massage Oil : रोज रात्री बेंबीत टाका फक्त थोडेसे तेल; नेहमी दिसाल तरुण

आपल्या पोटाची बेंबी ही आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक भागांपैकी एक

सकाळ डिजिटल टीम

Healthy Oil Massage : आपल्या पोटाची बेंबी ही आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. लहान मुलांच्या बेंबीकडे तर प्रखार्षाने काळजी घ्यावी लागते. बेंबी ही शरीराचा केंद्र बिंदू आहे; शरीराच्या सगळ्या नाड्या ह्या नाभीशी सलग्न असतात, रोज रात्री दोन थेंब बेंबीत टाकून मालिश केल्याने खूप फायदे होतात.

रोज रात्री बेंबीला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून त्यावर तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून हलक्या हाताने क्लॉक वाइज मालिश केल्याने शरीराच्या कित्येक आजारांपासून सुटका होऊ शकते.

1. पचनाच्या समस्यांसाठी

पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅसेस च्या त्रासापासून सुटकेसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकतात; याने मसाज केल्याने पोटाच्या बऱ्याच समस्या दूर होतात.

2. डोळे दुखी, सांधेदुखी

नारळाचं किंवा खोबऱ्याच तेल बेंबीत टाकल्याने आपल्याला डोळ्यांचे आजार होत नाहीत; चष्माच्या नंबर वाढत नाही, मोतीबिंदूचा त्रास होत नाही; शिवाय यामुळे संधिवात, गुडघेदुखी अशा आजारांपासूनही सुटका होते.

3. केसगळती

जर तुमचे केस खूप गळत असतील तर हेअर केअर सोबत रोज रात्री बेंबीत मोहरीच तेल टाकून मालिश करा; याने तुमचे केस गळती थांबेलच पण सोबत केस सुद्धा मजबूत होतील.

4. चेहऱ्याच्या समस्या

बाहेर प्रदूषण खूप वाढले आहे; आणि त्याचा त्रास सर्वात आधी कुठे होत असेल तर तो आपल्या चेहऱ्यावर होतो आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि रॅशेश येत असतील तर रोज रात्री आपल्या बेंबीत तीन ते चार थेंब बदामाच तेल टाकून त्याने मालिश करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT