D-Vitamin D-Vitamin
आरोग्य

शरीरात Vitamin D अधिक प्रमाण ठरू शकते आजाराचे कारण, जाणून घ्या लक्षणे

व्हिटॅमिन डी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे पण...

सकाळ डिजिटल टीम

Overdose of Vitamin D : व्हिटॅमिन डी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्याला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात. तुम्हाला अॅक्टिव्ह ठेवण्यासोबत इम्युनिटी देखील वाढवितात. सुर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डि असते. तसेच खाण्याच्या काही पदार्थांमधूनही व्हिटॅमिन डी मिळते. त्यामुळे आपल्या स्नायूंच्या पेशींची दुरुस्त करतात.

कित्येकदा व्हिटॅमिन डिची कमतरतेमुळे आपल्या आरोग्याच्या संबधित समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्स घ्यावे लागतात पण व्हिटॅमिन डीचे शरीरामध्ये जास्त प्रमाण होणार नाही याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल नाहीतर तुम्हा आजारी पडू शकता. (high levels Of Vitamin D in the body can cause illness know the symptoms)

हे लक्षण दिसतात

व्हिटॅमिन डीच्या अधिक प्रमाण किंवा हायपर व्हिटॅमिनोसिस डि होणे एक धोकादायक स्थिती आहे. जेव्हा शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची पातळी वाढते तेव्हा अशा समस्या निर्माण होतात. गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डि सप्लीमेंट्स घेतल्यास असे होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन करा आणि गरज नसेल तेव्हा ते सेवन करणे थांबवा.

हाडे दुखणे

व्हिटॅमिन डिच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपण, हाडे दुखणे आणि स्नायू कमकुवत होण असे लक्षण दिसतात. तेच शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचे अधिक प्रमाण झाल्यास हाडे दुखतात, रक्तप्रवाहात जास्त कॅल्शिअम वाढते, त्यामुळे हाडे दुखतात.

किडनीसंबधीत आजार

व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटीमुळे किडिनी डॅमेज होण्याचा धोका असतो. रक्तामध्ये कॅल्शिअमची पातळी वाढल्यास लघवीचे प्रमाण वाढते. त्यामुळे वारंवार लघवी येण्याचा त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT