Weight Loss  sakal
आरोग्य

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी गार दूध प्यावे की गरम दूध?

आपल्या आरोग्यासाठी कोणते दुध पिणे चांगले आहे, आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

मुलं, तरुण मंडळी किंवा वयस्कर लोक आरोग्यासाठी दुधाचं सेवन करतात. दुध हे एक कंप्लीट फूड आहे ज्यामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. यामध्ये प्रोटीन, मॅग्निशियम, कॅल्शियम, झिंक, व्हिटामिन डी आणि पोटॅशियमची भरपूर मात्रा असते.

आपण अनेकदा गरम दूध पितो तर काही लोकांना गार दूध प्यायलाही आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या आरोग्यासाठी कोणते दुध पिणे चांगले आहे, आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (hot milk and cold milk which is better one to make weight loss)

आपल्या आरोग्यासाठी गरम दूध पिण्यापेक्षा गार दूर पिणे चांगले आहे.

1. वजन कमी करण्यास मदत करणे

वजन कमी करण्यासाठी हेवी एक्सरसाइज आणि स्ट्रिक्ट डाएट आपण करतो पण खूप परिश्रमानंतर पोट कमी होतो. पण तुम्हाला माहिती आहे का गार दूध पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

कारण गार दुधार कॅल्शियमची मात्रा अधिक असते ज्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारतं आणि शरिरातील कॅलरी एक्स्ट्रा बर्न होतात. याशिवाय जर तुम्ही कोल्ड मिल्क पित असाल तर तुम्हाला जास्त भूख लागत नाही आणि हळू हळू वजन कमी होते.

2. अॅसिडीटी वाटणे
जर तुम्हाला वारंवार अॅसिडीटीची समस्या होत असेल तर तुम्ही गार दूध प्यावं. या हेल्दी ड्रिंकमुळे तुमचं डायजेशन सुधारेल आणि पोटाच्या समस्येपासून आराम मिळणार.

3. स्किन हेल्दी असणार
कोल्ड मिल्कमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरात डिहायड्रेशनचा सामना करावा लागत नाही. यामुळे तुमची स्किन ग्लोइंग आणि शाइन करते. हल्ली अनेक लोक स्किनचा आजाराचा सामना करतात. अशात दररोज सकाळी गार दुध पिणे चांगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT