yellow teeth sakal
आरोग्य

Yellow Teeth: दात पिवळे दिसताहेत? करा ‘हे’ घरगुती सोपी उपाय

दात पिवळे पडल्यास घरीच पांढरे शुभ्र करायचे? जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

दात पिवळे होणे ही खूप सामान्य समस्या आहे. खाणे पिणे यामुळे दात पिवळे पडतात पण योग्य ब्रश न केल्याने दातेचा पिवळेपणा वाढत जातो. सध्या दिवाळीच्या दिवसांमध्ये गोडधोड आणि एकापेक्षा एक भारी पदार्थ आपण मनसोक्तपणे खातो. पण यामुळे कित्येक जणांचे दात पिवळे पडतात.

आज आम्ही तुम्हाला दात पिवळे पडल्यास घरीच पांढरे शुभ्र करायचे, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (how to get rid of yellow teeth overnight try these home remedies)

  • लवंग बारीक करा. त्यात ऑलिव्ह तेल घाला आणि दातांवरील डाग असलेल्या भागांवर हे मिश्रण लावा. तुमच्या दाताचा पिवळसरपणा दूर होईल.

  • दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीचा वापर करू शकता. प्रत्येकाचा गर तयार करुन दातांवर लावा. पाच मिनिटानंतर तोंड धुवून घ्या. तुम्हाला फरक दिसून येईल.

  • खोबरेल तेलाने गुळण्या केल्यानेही दाताचा पिवळसरपणा दूर होतो. याशिवाय दात पांढरेशुभ्र दिसायला लागतात. दातांमधील दुर्गंधी दूर होते.

  • लिंबूची साल आठवड्यातून दोन तीनदा दातांवर घासली तर दातांचा पिवळसरपणा दूर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT