Winter Health Tips esakal
आरोग्य

Winter Health Tips: हिवाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी डिंकाचे लाडू खा, वाचा रेसिपी

शरीराच्या आतील आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारापासून ते व्यायामापासून सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी

सकाळ डिजिटल टीम

Health News: हिवाळ्यामध्ये ऋतूबरोबरच हवामानात बरेच बदल होतात. तापमानात घट झाल्याने सर्दी खोकला, ताप, त्वचेशी संबंधित आजार अनेकांना उद्भवतात. थंड हवामानामुळे अनेकांची त्वचा कोरडी पडायला लागते. बॉडीसाठी लोशन वापरत तुम्ही त्वचेचा कोरडेपणा बाहेरून घालवू शकता. मात्र हिवाळ्यात तुम्हाला शरीराच्या आतील आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारापासून ते व्यायामापासून सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

हिवाळ्यात आहार सगळ्यात महत्वाचा ठरतो. काय खावे आणि काय खाऊ नये याचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरते. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे शरीरासाठी फार चांगले असते. डिंकामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. आजीच्या बटव्यात तुम्हाला कायम डिंकाचा समावेश दिसेल. डिंक आरोग्यासाठी उत्तम असतो.

डिंकाच्या लाडूचे फायदे

डिंक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्याने रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. डिंकाच्या लाडूमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आरोग्याचा फायदा होतो. ते खाल्ल्याने शरीरात ऊब निर्माण होते. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील डिंक फायदेशीर आहे. यामुळे स्नायूही मजबूत होतात. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी डिंक फायदेशीर असतो. गर्भवती महिलांनाही डिंकाचे लाडू खाण्यास सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT