Health Care esakal
आरोग्य

Health Care: सर्दी तापात तुम्ही घेत असलेल्या 'या' अँटीबायोटीक्स घातक; WHO ने जाहीर केली यादी

डब्ल्यूएचओने अशा काही अँटीबायोटीक औषधांची नावे सांगितली आहे ज्याने तुमच्या रक्तात जीवघेणं इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते

साक्षी राऊत

Health: सध्या हिवाळ्याच्या थंडीमुळे सर्दी खोकल्याच्या समस्या या प्रत्येकाच्या घरी असतील. धावपळीच्या जीवनात तुम्हाला झटपट आराम मिळावा म्हणून अँटीबायोटीक घेणे हा तुम्हााला बेस्ट ऑप्शन वाटतो. मात्र डब्ल्यूएचओने अशा काही अँटीबायोटीक औषधांची नावे सांगितली आहे ज्याने तुमच्या रक्तात जीवघेणं इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते.

बॅक्टेरियल इन्फेक्शची लक्षणे फार सामान्य असतात. त्यामुळे ते तुमच्या सहसा लक्षातही येत नाहीत. जर तुम्हाला निमोनिया, यूरीनरी ट्रॅक इनफेक्शन, टीबी यांसारखे आजार झाले असतील तर तुम्हाला खोकला, ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याला बॅक्टेरियल इन्फेक्शन असेही म्हणतात. बॅक्टेरियल इनफेक्शनसाठी डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटीक्स खाण्याचा सल्ला देतात. मात्र WHO ने यावर धक्कादायक खुलासा केलाय. त्याबाबत जाणून घेऊया.

GLASS (ग्लोबल अँटीमायक्रोबियल रेजिस्टंट अँड यूज सर्विलांस सिस्टिम) ने पहिल्यांदाच देशातील 127 देशांना त्यांच्या अभ्यासात सहभागी केले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये 50 टक्के अँटीबायोटीक्समध्ये औषधांचा प्रभाव कमी असल्याचे लक्षात आले. याला वैज्ञानिक भाषेत अँटीमाइक्रोबियल रेजिस्टेंस असं म्हणतात.

सर्वसामान्य लैंगिक संसर्गामध्ये सिप्रोफ्लोक्सिन (Ciproflaxacin) हे औषध दिलं जातं. पण, साधारण 60 टक्के प्रकरणांमध्ये हे औषध फारसं प्रभाव करताना दिसत नाहीये ही चिंतेची बाब. (WHO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: उरणकरांची दशकांची मागणी अखेर पूर्ण! उरण ते मुंबई आणि नवी मुंबई बेस्ट बस धावणार; मार्ग कसा असणार?

लुटेरी दुल्हन! ४ लग्न, १२ जणांची फसवणूक, बँक मॅनेजर ते पोलीस अधिकारीही अडकले जाळ्यात, कोट्यवधी उकळले

'अरुंधती'चं कमबॅक! अमोल कोल्हेंसोबत करणार मालिका, सावित्रीबाई फुलेंची साकारणार भूमिका

Nashik Railway Route : नाशिक रेल्वेमार्ग होणार प्रशस्त! गोरेवाडी क्रॉसिंगवर रोड अंडर ब्रीज; शासनाने दिला जागा हस्तांतरणाला हिरवा कंदील

Viral Video: आईचं प्रेम जळत नाही! स्वतः भाजूनही पिल्लांना मृत्यूतून ओढून काढणारी माऊली, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT