sleep sakal
आरोग्य

Diabetes: कमी झोपाल तर वाढेल ब्लड शुगर, डायबिटीज रूग्णांनी एवढे तास घ्यावी झोप

डायबिटीस रूग्णांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसह झोपेकडेही लक्ष देण्याची गरज असते.

Aishwarya Musale

झोपेची गरज प्रत्येक व्यक्तीला असते, आरोग्यासाठी व्यवस्थित झोप मिळणे आवश्यक आहे. पण तुम्ही डायबिटीसग्रस्त असाल तर झोपेचे महत्त्व अधिक वाढते. जेवण आणि व्यायामाइतकीच झोपही महत्त्वाची ठरते. एक्सपर्टच्या सांगण्यानुसार कमी झोप झाल्यास, ब्लड शुगरचा स्तर अधिक वाढू लागतो. कमी झोप तुमच्या शरीरात तणावही निर्माण करतो. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कार्टिसोल हार्मोन वाढायला लागतो. त्यामुळे तुमची ब्लड शुगर लेवलही वाढते.

2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार, मधुमेह असणाऱ्या सात तास झोपणाऱ्या रूग्णांमध्ये कमीत कमी सात तास झोप घेणाऱ्या व्यक्तींच्या मरण्याचं प्रमाण जास्त होतं.

स्लीप एप्नियाची तपासणी करा

अमेरिकन अॅकेडमी ऑफ स्लीप मेडिसीनच्या स्टडीनुसार, टाइप २ डायबिटीजच्या १० पैकी ७ रूग्णांमध्ये ऑब्सट्रक्टिव्ह स्पीप अॅनिमिया दिसून आला. हा त्रास मानेतील अतिरिक्त चर्बीमुळे होतो. ज्यामुळे झोपताना श्वास रोकला जातो.

अपूर्ण श्वास शरीराच्या ऑक्सिजन लेवलवर परिणाम करतो. घोरणे, दिवसा अतिरिक्त झोप येणे, चिडचिडेपणा, सकाळी डोकेदुखी ही सगळी श्वास कमी होण्याची लक्षणे आहेत.

असे ठेवा ब्लड शुगर कंट्रोल

  • दिवसा झोप घ्या

  • झोपण्याचा टाइम टेबल बनवा

  • रात्री मद्यपान टाळा

  • दिवसा एक्जरसाइज करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT