Incomplete Sleep
Incomplete Sleep esakal
आरोग्य

Diabetes Health Care: झोप न झाल्यास वाढतं ब्लड शुगर; डायबिटीज रूग्णांनी एवढे तास घ्यावी झोप

सकाळ डिजिटल टीम

Sleep News: झोप न झाल्याने प्रत्येकालाच समस्या जाणवू शकतात. एक्सपर्टच्या सांगण्याप्रमाणे झोप पूर्ण न झाल्याने ब्लड शुगरच्या स्तरात नकारात्मक प्रभाव दिसून येतो. त्यामुळे झोप आणि आहार तुमच्या शरीरासाठी फार महत्वाचा ठरतो. कमी झोप तुमच्या शरीरात तणावही निर्माण करतो. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कार्टिसोल हार्मोन वाढायला लागतो. त्यामुळे तुमची ब्लड शुगर लेवलही वाढते.

२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार, मधुमेह असणाऱ्या सात तास झोपणाऱ्या रूग्णांमध्ये कमीत कमी सात तास झोप घेणाऱ्या व्यक्तींच्या मरण्याचं प्रमाण जास्त होतं.

​स्लीप एप्नियाची तपासणी करा

अमेरिकन अॅकेडमी ऑफ स्लीप मेडिसीनच्या स्टडीनुसार, टाइप २ डायबिटीजच्या १० पैकी ७ रूग्णांमध्ये ऑब्सट्रक्टिव्ह स्पीप अॅनिमिया दिसून आला. हा त्रास मानेतील अतिरिक्त चर्बीमुळे होतो. ज्यामुळे झोपताना श्वास रोकल्या जातो.

अपूर्ण श्वास शरीराच्या ऑक्सिजन लेवलवर परिणाम करतो. घोरणे, दिवसा अतिरिक्त झोप येणे, चिडचिडेपणा, सकाळी डोकेदुखी ही सगळी श्वास कमी होण्याची लक्षणे आहेत.

असे ठेवा ब्लड शुगर कंट्रोल

दिवसा झोप घ्या

झोपण्याचा टाइम टेबल बनवा

रात्री मद्यपान टाळा

दिवसा एक्जरसाइज करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

SRH vs GT Live Score : हैदराबादमध्ये पुन्हा पावसाचं थैमान; नाणेफेकच काय सामन्यावरही दाटले ढग

SCROLL FOR NEXT