Kiss During Periods
Kiss During Periods esakal
आरोग्य

Kiss During Periods : पिरीयडस दरम्यान किस्स? लाजू नका होईल डबल फायदा

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Lip Kiss During Periods : मासिक पाळीमध्ये बऱ्याच महिलांना प्रचंड त्रास होत असतो. अशावेळी काहींना कोणी जवळ आलेलंही सहन होत नाही. बरेच मूड स्विंग्ज होत असतात. मग अशात किस करावं का? केलं तर काय होतं? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण तुम्हाला हे जाणून सुखद धक्का बसेल की, पाळीत किस करण्याचे बरेच फायदे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जाणून घेऊया सविस्तर.

तज्ज्ञ सांगतात की, दीर्घ किस केल्याने महिलांच्या रक्त वाहिन्या प्रसरण पावतात वर रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे पाळीतला त्रास कमी होतो. केवळ पाळीतच नाही तर डोके दुखत असेल त्यावेळीही किस उपयुक्त ठरू शकते. म्हणून डेमिर्जियन म्हणतात की, प्रिये आज डोकं दुखतंय, आज रात्री नको... असं म्हणण्या ऐवजी प्रिये, आज डोकं दुखतंय, एक किस करूया... असं म्हणा.

काय होतात फायदे?

  • किस केल्याने महिलांच्या ब्लड व्हेसल्स रुंदावतात. ज्यामुळे रक्त धमण्या सुरळीत रुपात कार्य करू लागतात.

  • यामुळे पिरीयडस क्रॅम्प्स म्हणजेच पोट दुखी, कंबर दुखीतून आराम मिळतो.

  • किस फक्त प्रेम नाही तर रोगप्रतिकारक शक्तीही (इम्युनिटी) वाढते.

  • किस केल्याने शरीरात गुड हार्मोन्स तयार होतात. नकारात्मक भावना दूर होते आणि चेहऱ्यावर तेज दिसू लागतं.

  • मेंटल आणि फिजिकल दोन्हीसाठीही फायदेशीर असतं.

  • पाळीमध्ये किस केल्याने महिलांना हृदयरोग होत नाही.

  • किस केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं.

  • पचन क्रिया सुधारते. म्हणूनच किस केल्यावर भूक लागते.

  • मानसिक ताण कमी होतो. मेंदूकडे चांगला रक्तपुरवठा होतो.

  • जर तुम्ही चांगल्या प्रकारे किस करू शकत असाल तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरुन वाढत्या वयाचे चिन्ह दिसत नाहीत.

  • याचे फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही बरेच फायदे होतात. त्यांची इम्युनिटी सिस्टीम मजबुत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT