Heart Attack esakal
आरोग्य

Heart Attack Symptoms : हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' लक्षणे; वेळीच ओळखा नाहीतर...

आज आपण हार्ट अटॅकची काही प्रमुख लक्षणे जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Heart Attack : चुकीच्या लाईफस्टाईलमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक सेलिब्रिटींना हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अनेकांमध्ये हार्ट अटॅकविषयी भीतीचे वातावरण आहे.

मुळात हार्ट अटॅक कशामुळे येतो? हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणे दिसतात का? हार्ट अटॅक आल्यानंतर लगेच काय करावं? हे समजून घेणे खूप जास्त गरजेचे असते. आज आपण हार्ट अटॅकची काही प्रमुख लक्षणे जाणून घेणार आहोत. (know Heart Attack Symptoms healthy lifestyle)

हार्ट अटॅकची लक्षणे

  • हार्टला जर व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन होत नसेल किंवा ब्लॉकेज असेल तर यामुळे हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते.

  • हार्टला शिरा ब्लॉक झाल्यामुळे तुम्हाला छातीत जडपणा येऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो.

  • हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना, जबडा, पाठ किंवा डाव्या हाताला मुंग्या येणे, घाम येतो.

  • छाती दुखणे, गुदमरल्यासारखे वाटणे, अस्वस्थत वाटणे, ही हृदयविकाराची काही लक्षणे असू शकतात.

  • थकवा जाणवणे, धाप लागणे, अचानक हार्टबीट्स वाढणे, ही सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.

  • हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा हार्टचा आजार असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांनी नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT