yoga sakal
आरोग्य

योग जीवन : कार्यालयीन योग-४

कार्यालयात बराच वेळ बसून कंबर दुखीचा त्रास अनेक जणांना होत असतो. चालताना किंवा वाहनावर जाताना जर्क बसल्यानेही कंबरदुखी, लंबर स्पॉंडिलायटीसचा त्रास होत असतो. त्यांच्यासाठी हा स्ट्रेच उपयोगी आहे.

मनाली देव

असे करावे आसन

  • खुर्चीच्या पाठीमागच्या बाजूला ताठ उभे राहावे.

  • दोन्ही हातांनी खुर्ची पकडावी.

  • त्यानंतर एक पाय सावकाश जमिनीपासून वर मागच्या बाजूने उचलावा.

  • साधारण ५ ते १० सेकंद स्थिर राहावे.

  • श्वसन संथ सुरू असावे.

  • एका पायाने झाल्यावर दुसऱ्या पायानेही करावे.

आसनाचे फायदे

  • या आसनामुळे कंबरेच्या स्नायूंवर दाब येतो. त्यामुळे ते अधिक सशक्त होतात.

  • कंबरदुखी कमी होण्यास मदत होते.

  • पोटावर झोपून जसे एकपाद शलभासन करतात, तसेच हा दंडस्थितीमधील स्ट्रेच आहे.

  • यामध्ये जो पाय वर उचलला जातो, त्या बाजूला पोटावर ताण येतो. त्यामुळे त्या भागातील पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मला मतदान करू नका म्हणणारे अपक्ष गोकुळ गिते आघाडीवर; शिंदेंचा उमेदवार म्हणाला, महायुतीने घात केला, सगळे गद्दार

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, पुढील ३ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

India-Russia: रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात; आखाती देशातील तणावामुळे भारताची नवी रणनिती

Latest Marathi News Live Update : परभणी-हिंगोलीत महायुतीचा उमेदवार विजयी, मविआच्या उमेदवाराचा पराभव

Girish Mahajan : 'वडील हयात नाहीत, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर'; 'त्या' वादग्रस्त फोटोबाबत मंत्री महाजनांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT